महाराष्ट्रात वीज निर्मिती कंपनीत भरती 2024

apprenticeship 2024 : महानिर्मिती महाराष्ट्र राज्य या कंपनी मार्फत विविध पदावर शिकाऊ उमेदवार अधिनियम १९६१ नुसार भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे , कंपनीमार्फत एकूणच 246 रिक्त पदे भरण्याकरिता , पुढीलप्रमाणे फिटर , टर्नर ,मशीनिस्ट , इलेक्ट्रीशियन , वायरमन , एम . एम .व्ही , वेल्डर , इलेक्ट्रोनिक मेकानिक , पंप ऑपरेटर कम मेकानिक , इंस्तुमेंट मेकानिक या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहे त, अर्ज प्रक्रिया खालील दिलेल्या तारखेपासून सुरु होत असून अर्ज हा केवळ ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहे त्याचप्रमाणे या भरतीस अर्ज करावयाची शेवट तारीख 25 जानेवारी 2024 आहे .

apprenticeship 2024
 • एकूण पदे  : 246 .
 • पद  नाव : फिटर , टर्नर ,मशीनिस्ट , इलेक्ट्रीशियन , वायरमन , एम . एम .व्ही , वेल्डर , इलेक्ट्रोनिक मेकानिक , पंप ऑपरेटर कम मेकानिक , इंस्तुमेंट मेकानिक .
 • जास्तीत – जास्त वयो मर्यादा  : 18 ते 38 वर्ष .
 • पगार : शिकाऊ उमेदवार अधिनियमनुसार .
 • अर्ज पद्धती :  ONLINE
 • नौकरींचे  ठिकाण  : महाराष्ट्र
 • फीस  : फी नाही .
 • अर्ज  सुरु  तारीख : 11-01-2024
 • निवड प्रक्रिया : ITI मधील टक्केवारीनुसार मेरीटलिस्ट
 • अर्ज  भरवयची शेवट तारीख : 25 जानेवारी 2023 .
 • अधिकृत जाहिरात PDF = click here

टीप : या भरतीस अर्ज करण्यासाठी वरील दिलेल्या लिंक्सची मदत घेऊ शकता त्याचप्रमाणे अश्याच काही भरतींच्या माहिती खाली दिल्या आहेत एक वेळ भेट द्यावी / To apply for this recruitment, you can take the help of the links given above, similarly, the information of some such recruitments is given below, please visit once .

 • [ फिटर ] = उमेदवार किमान दहावी पास तसेच NCVT / SCVT मान्य ITI धारक संबधित ट्रेड मधून प्राप्त असणे आवश्यक
 • [ टर्नर ] = संबधित ट्रेड मधून NCVT/SCVT मान्य ITI प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक आहे .

[ तसेच , मशीनिस्ट , इलेक्ट्रीशियन , वायरमन , एम . एम .व्ही , वेल्डर , इलेक्ट्रोनिक मेकानिक , पंप ऑपरेटर कम मेकानिक , इंस्तुमेंट मेकानिक या पदासाठी NCVT / SCVT मान्य ITI चे प्रमाणपत्र प्राप्त असणे आवश्यक आहे ] .

 • त्याचप्रमाणे पदवीधरासाठी पुढीलप्रमाणे इलेक्ट्रिकल इंजिनअरिंग , मेकानिकल इंजिनअरिंग , सिव्हिल इंजिनअरिंग , इलेक्ट्रोनिक इंजिनअरिंग , इलेक्ट्रिकल डिप्लोमा इंजिनअरिंग , मेकानिकल डिप्लोमा इंजिनअरिंग या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी / डिप्लोमा प्राप्त असणे आवश्यक .
ITI ट्रेड जागाITI ट्रेड जागा
fitter38Wireman09
Turner 06M.M.V08
Machinist05Welder20
Electrician26Electronic Mechanics15
टीप : तसेच इंजिनअरिंग पदवी धारक पदासाठी जागांचे विभाजन खालिलप्रमाणे .
इंजिनअरिंग शाखा जागा
इलेक्ट्रिकल इंजिनअरिंग 07
मेकानिकल इंजिनअरिंग05
सिव्हिल इंजिनअरिंग 03
इलेक्ट्रोनिक इंजिनअरिंग 03
इलेक्ट्रिकल डिप्लोमा इंजिनअरिंग10
 • Total Posts : 246
 • Post Name: Fitter, Turner, Machinist, Electrician, Wireman, M. MV, Welder, Electronic Mechanic, Pump Operator cum Mechanic, Instrument Mechanic.
 • Maximum Age Limit : 18 to 38 years.
 • Salary: As per Apprenticeship Act.
 • Application Mode: ONLINE .
 • Job Location : Maharashtra .
 • Fees: No Fees.
 • Application Start Date : 11-01-2024
 • Selection Process : Meritlist as per percentage in ITI
 • Last date for submission of application: 25 January 2023.
 • वरील भरतीस अर्ज करण्यापूर्वी , उमेदवाराने शिकाऊ उमेदवार नोंदणी असणे आवश्यक आहे जर उमेदवार नोंदणीकृत नसल्यास www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईट वर जाऊन नोंदणी करावी त्यानंतर वरील दिलेल्या अर्ज लिंक च्या मदतीने भरतीसाठी अर्ज करावा लक्षात असू द्या शिकाऊ उमेदवार नोंदणी असणे बंधनकारक आहे .
 • या भरतीमध्ये अंतिम निवडसाठी इंजिनअरिंग / ITI मधील उच्चतम गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल आणि निवड झालेल्या उमेदवारास त्यांनी दिलेल्या संपर्क तपशीलाद्वारे कळविण्यात येईल , नोंद असू द्यावी .
 • तसेच या भरतीबाबत अधिक माहितीसाठी वरील दिलेल्या अधिकृत जाहिरात डाउनलोड करावी आणि संपूर्ण वाचून अर्ज करावा तसेच या भरतीमध्ये निवड झालेला उमेदवार हा मर्यादित कालावधीसाठी शिकाऊ उमेदवार तत्वावर नियुक्त होईल नियमित होण्याची कोणतीही तरतूद या भरतीमध्ये नाही .