सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती 2024 |

central bank of india bharti : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत जवळपास 621 जागेसाठी विविध पदावर भरतीचे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे , बँकेमार्फत सफाई कर्मचारी आणि स्टाफ / सब स्टाफ या काही पदासाठी संपूर्ण भारतातील पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत , तसेच या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया खालील दिलेल्या तारखेपासून सुरू होत असून , अर्ज हे केवळ ऑनलाइन पध्दतीने स्वीकारले जातील , तसेच या भरतीसाठी अर्ज करावयाची शेवट तारीख 16 जानेवारी 2024 आहे .

central bank of india bharti
 • पद : 621
 • पद नाव : सफाई कामगार , स्टाफ / सब स्टाफ
 • शैक्षणिक पात्रता : 10 पास
 • जास्तीत – जास्त वयोमर्यादा : 18 ते 31 वर्ष
 • पगार : 14000 ते 48000 /-
 • अर्ज पध्दत : ONLINE
 • अर्ज सुरू तारीख : सुरू आहे .
 • अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग = 850 /- राखीव प्रवर्ग = 175/-
 • निवड प्रक्रिया : ऑनलाइन परिक्षा
 • अर्ज शेवट तारीख : 16 जानेवारी 2024

[ टीप : वरील लिंक्स च्या मदतीने आपण थेट अर्ज , तसेच अधिकृत जाहिरात पाहू शकता आणि अश्याच काही भरतींच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

 • [ सफाई कामगार / स्टाफ ] = या पदास उमेदवार किमान दहावी / ssc बोर्ड पास असणे आवश्यक आहे व किमान आठवी पास असणे आवश्यक आहे .

[ टीप : पुढीलप्रमाणे येणाऱ्या गुजरात , मध्यप्रदेश , ओडिसा , छत्तीसगड , दिल्ली , उत्तर प्रदेश , महाराष्ट्र , बिहार , आणि झारखंड या राज्यात केलेले एकूण जागेचे विभाजन खालीलप्रमाणे ]

SC STOBCEWSGEN
624211448218
यामधून महाराष्ट्र जागा पुढीलप्रमाणे ……

SCSTOBCEWSGEN
1110311254

तसेच होणाऱ्या परीक्षेतचे स्वरूप व विषय पुढीलप्रमाणे

english language knowledgeLanguage English10
Genral Awareness language English20
Elementary Arithmetic language English20
reasoning language English20
TOTAL 70
[ वरील परीक्षा ही एकूण 70 मार्क्स ची असून , एकूण 90 मिनिटे उमेदवारास वेळ मिळणार आहे ]

 • Post : 621
 • Post Name : Sweeper, Staff / Sub Staff
 • Educational Qualification : 10 Pass
 • Maximum Age Limit : 18 to 31 years
 • Salary : 14000 to 48000/-
 • Application Method : ONLINE
 • Application Start Date: Ongoing.
 • Application Fee : Open Category = 850/- Reserved Category = 175/-
 • Selection Process : Online Examination
 • Application Last Date : 16 January 2024
 • वरील भरतीत लेखी परिक्षेसोबत तीन ( 30 ) मार्कंची लोकल भाषा टेस्ट देखील घेण्यात येईल या परीक्षेसाठी येऊन वेळ हा 30 मिनिटांचा असेल अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारास याची नोंद असावी .
 • वरील भरती साठी ऑनलाइन परीक्षेत साठी कॉल लेटर जाहिरातीमध्ये दिलेल्या तारखे पर्यंत उपलब्ध होतील तसे उमेदवारास पुरवलेल्या संपर्क तपशील इ – मेल तसेच मोबाईल नंबर द्वारे कळवण्यात येईल .
 • उमेदवारास अंतिम निवडीसाठी दिलेली सत्तर मार्क्स ची परीक्षा तसेच तीस मार्क्स ची लोकल भाषा टेस्ट उत्तीर्ण होऊन मेरिट मध्ये बसणे आवश्यक आहे .
 • अंतिम निवड यादीत नाव आल्यानंतर , कागदपत्र तपासणी साठी सोबत घेऊन यायची कागदपत्र यादी ही अधिकृत जाहिराती मध्ये नमूद केले आहे उमेदवाराने तो प्रत्येक दस्तावेज सोबत घेऊन येणे आवश्यक आहे .
 • परीक्षा केंद्रावर हजर राहिल्यानंतर , सोबत परीक्षा प्रवेश पत्र प्रत तसेच आवश्यक ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे त्याचप्रमाणे परीक्षा प्रवेश पत्र मधील नाव आणि ओळखपत्र ( आधार , पॅन ) मधील नावात साम्य असावे याची खात्री असू द्यावी , काही अडचण आल्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील .
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने , संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून नंतर अर्ज करावा .