Daily Update

अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कोलेज भरती

bavmc vacancy : पुणे महानगरपालिका अंतर्गत असणरी मेडीकल शिक्षण ट्रस्ट भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज मध्ये भरती , अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली असून यामध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, कनिष्ठ निवासी, वरिष्ठ निवासी या काही पदाकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत तसेच अर्ज प्रक्रिया सुरु असून , अर्ज करावयची तारीख खाली दिली आहे . तसेच सदरील भरतीस अर्ज हे OFFLINE थेट मुलाखती च्या वेळी भरवायचा असून सदरील भरतीची मुलाखत तारीख 08, 13, 22, & 27 फेब्रुवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित रहावे .

  • एकूण जागा : 59
  • पद नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, कनिष्ठ निवासी, वरिष्ठ निवासी.
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 21 ते 55 वर्ष [ पद्नुसार वेगवेगळ् ]
  • पगार : जाहिरात पहावी
  • अर्ज पद्धती : OFFLINE
  • नौकरींचे ठिकाण : पुणे
  • फीस : फी नाही
  • अर्ज सुरु तारीख : मुलाखती वेळी
  • निवड प्रक्रिया : मुलाखत .
  • मुलाखत तारीख : 08, 13, 22, & 27 फेब्रुवारी 2024 .
  • मुलाखत पत्ता : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मंगळवार पेठ पुणे-411011
  • अधिकृत नोटीफीकेशन PDF = click here
  • अधिकृत वेबसाईट = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

  • [ प्राध्यापक ] = MD/MS/DNB पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून तसेच आठ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे .
  • [ सहयोगी प्राध्यापक ] = MD/MS/DNB पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून तसेच पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे .
  • [ सहायक प्राध्यापक ] = MD/MS/DNB पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्राप्त असणे आवश्यक आहे .
  • [ कनिष्ठ निवासी ] = MBBS पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून असणे आवश्यक आहे .
  • [ वरिष्ठ निवासी ] = MD/MS/DNB पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून आणि अनुकूल अनुभव असणे आवशयक आहे .
प्राध्यापक 06
सहयोगी प्राध्यापक11
सहायक प्राध्यापक 13
कनिष्ठ निवासी 12
वरिष्ठ निवासी17
  • Total Seats : 59
  • Post Name : Professor, Associate Professor, Assistant Professor, Junior Resident, Senior Resident.
  • Maximum Age Limit : 21 to 55 Years [Varies by Post]
  • Salary : See advertisement
  • Application Method : OFFLINE
  • Job Location : Pune
  • Fees: No fees
  • Application Start Date : At the time of interview
  • Selection Process: Interview.
  • Interview Date : 08, 13, 22, & 27 February 2024.
  • Interview Address : Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College and Hospital, Mangalwar Peth Pune-411011 .
  • bavmc vacancy मध्ये , मुलाखती च्या जाहिराती मध्ये नमूद अर्ज नमुना , प्रिंट काढून सविस्तर पणे अर्ज भरावा सर्व शैक्षणिक अहर्ता तपशील , स्वत ; चा तपशील , अनुभव तपशील अचूकपणे भरावा अर्ज भरतेवेळी झालेली चूक भरती प्रक्रियेतून बाद होण्यास पुरेशी ठरू शकते .
  • अधिकृत जाहिरात पूर्ण वाचून उमेदवाराने भरती प्रक्रियेत भाग घ्य्वावा , अहर्ता बाबत भरतीच्या कोणत्यही टप्प्यावर आढळून आले कि फसवणूक किंवा अपूर्ण दस्तावेज आहेत त्याच ठिकाणी उमेदवारास बाद करण्यात येईल .
  • तसेच उमेदवारास नोंद असावी , सदरील भरतीस लागू निवड प्रक्रिया हि मुलाखतीवर अवलंबून आहे .

rojgarsarthi.com

Recent Posts

LIC Sakhi Bima Yojana Apply Online : महिलांसाठी सुवर्णसंधी, घरबसल्या अर्ज करा आणि महिन्याला कमवा 7000/-

LIC Sakhi Bima Yojana काय आहे? LIC सखी बीमा योजना ही भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC)…

1 week ago

लखपती दीदी योजना 2025: महिलांसाठी सुवर्णसंधी! आता व्हा लखपती अगदी घरबसल्या!

लखपती दीदी योजना म्हणजे काय? लखपती दीदी योजना ही केंद्र सरकारच्या "DAY-NRLM" (Deendayal Antyodaya Yojana…

3 weeks ago

Cmegp योजना: मिळवा 35% कर्ज माफी – तुम्ही घेतला का लाभ? वाचा संपूर्ण माहिती!

महाराष्ट्राची CMEGP योजना काय आहे? CMEGP (Chief Minister Employment Generation Programme) म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती…

3 weeks ago

Indian Agriculture News Today : सरकारकडून शेतकऱ्यांसाठी थेट मदतीची घोषणा – नवीन योजनेचा पहिला लाभार्थी तुम्हीच व्हा!”

Indian Agriculture News Indian Agriculture News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

4 weeks ago

Navodaya Vidyalaya Samiti Pune Bharti 2025 : 146+ रिक्त पदां साठी भरती प्रकिया सुरू करण्यात आली आहे.

Navodaya Vidyalaya Samiti Pune Bharti 2025 :  नवोदय विद्यालय समिती (NVS), प्रादेशिक कार्यालय पुणे यांनी…

4 weeks ago

मुलगी UPSC उत्तीर्ण, आनंद गगनात मावेना, पेढे वाटतानाच वडिलांचा मृत्यू! यवतमाळची दुख:द घटना.

नुकताच यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला यात महाराष्ट्रात 90 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी…

4 weeks ago