Daily Update

रोजगार मेळावा आयोजित 2024 |

beed job fair : पंडित दिन दयाळ उपाध्याय , महास्वयम पोर्टल द्वारे बीड जिल्ह्यात एकूण 237 जागासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे तसेच , जिल्ह्यात शिकाऊ प्रशिक्षणार्थी, डिजिटल तज्ञ/ विक्री व्यक्ती (पदवीधर), विक्री व्यक्ती/ तंत्रज्ञ, विक्री व्यक्ती, ऑपरेटर, व्यवस्थापक, विक्री व्यक्ती / मदतनीस, शिक्षक (B.EDD.ED)” पदांकरिता बीड- “महिलांसाठी विशेष या काही पदासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे . तसेच अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज नोंदणी ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहे . तसेच सदरील मेळावाची तारीख 13 फेब्रुवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा .

  • एकूण जागा : 237+
  • पद नाव : शिकाऊ प्रशिक्षणार्थी, डिजिटल तज्ञ/ विक्री व्यक्ती (पदवीधर), विक्री व्यक्ती/ तंत्रज्ञ, विक्री व्यक्ती, ऑपरेटर, व्यवस्थापक, विक्री व्यक्ती / मदतनीस, शिक्षक (B.EDD.ED)” पदांकरिता बीड- “महिलांसाठी विशेष .
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 35 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : मुलाखतीवर आधारित
  • अर्ज पद्धती : ONLINE
  • नौकरींचे ठिकाण : बीड
  • फीस : फी नाही
  • अर्ज सुरु तारीख : अर्ज सुरु आहेत
  • निवड प्रक्रिया : मुलाखत .
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : 13 फेब्रुवारी 2024 .
  • अधिकृत नोटीफीकेशन = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

  • [ शिकाऊ प्रशिक्षणार्थी, डिजिटल तज्ञ/ विक्री व्यक्ती (पदवीधर), विक्री व्यक्ती/ तंत्रज्ञ, विक्री व्यक्ती, ऑपरेटर, व्यवस्थापक, विक्री व्यक्ती / मदतनीस, शिक्षक (B.EDD.ED)” पदांकरिता बीड- “महिलांसाठी विशेष ]

वरील सर्व पदाकरिता   किमान पात्रता बारावी पास ते Graduate किंवा Post Graduate उच्च पात्रता असणे आवश्यक आहे , पद विवरण खालीलप्रमाणे .

APPRENTICE TRAINEE100MANAGER02
DIGITAL EXPERT 10SALES PERSON /HELPER30
SALES PERSONS/ TECHNICIAN10SALES PERSON15
SALES PERSON20SALES PERSON20
OPERATOR10TEACHER ( B.ED / D.ED )20
  • Total Seats : 237+
  • Post Name : Apprentice, Digital Specialist/Salesperson (Graduate), Salesperson/Technician, Salesperson, Operator, Manager, Salesperson/Assistant, Teacher (B.EDD.ED)” Posts Bid- “Special for Women .
  • Maximum Age Limit : 18 to 35 Years [Other Rules Applicable]
  • Salary : Based on interview
  • Application Method : ONLINE
  • Job Location : Beed
  • Fees: No fees
  • Application Start Date: Applications are open
  • Selection Process: Interview.
  • Last date for submission of application: 13 February 2024.
  • वरील रोजगार मेळावा हा मुख्य तत्वावर , महिला प्रवर्गासाठी असून या सर्व पदासाठी जिल्ह्यातील सर्व पात्र महिला उमेदवारांनी सदर पदासाठी योग्य अनुभव आणि शैक्षणिक अहर्ता धारण असेलेल्या उमेदवारांनी अधिकृत पोर्टल जाऊन अर्ज करावा .
  • सदर मेळाव्यासाठी , अर्ज करण्याआधी उमेदवार हा अधिकृत पोर्टलवर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे .
rojgarsarthi.com

Recent Posts

‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी (CMRF)’मध्ये महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक बदल – अवघ्या ८ तासांत वैद्यकीय मदत मंजूर!

मुख्यमंत्री सहाय्यता निधी (CMRF) संदर्भात महाराष्ट्र शासन यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नागरिकाभिमुख निर्णय घेतला…

4 weeks ago

Fssai Recruitment Apply Online Group B & C 2026– Apply Fast

Fssai Recruitment Apply Online : FSSAI Group B & C Recruitment 2026 अंतर्गत विविध Group B आणि…

1 month ago

Sukanya Samriddhi Yojana Benefits (SSY)–मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी विश्वासार्ह आणि फायदेशीर गुंतवणूक- आजच अर्ज करा

Sukanya Samriddhi Yojana भारत सरकार यांनी सुरू केलेली सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana –…

1 month ago

IIMS Recruitment 2026 – संपूर्ण माहिती 28 केंद्रीय शासकीय संस्थांमध्ये 1484 Group B & C पदांसाठी मोठी संधी आजच अर्ज करा!

AIIMS Recruitment 2026 – संपूर्ण माहिती All India Institute of Medical Sciences (AIIMS) मार्फत CRE-5 (Common Recruitment…

1 month ago

Central Bank of India Recruitment 2026 | 4500 Posts | Notification Out | Apply Online

Central Bank of India Recruitment 2026 : Central Bank of India Apprentice Recruitment ची अधिकृत नोटिफिकेशन…

1 month ago

Rojgarsarthi DTE Scholarship 2025–26 राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना | 100% फी माफी

Rojgarsarthi DTE Scholarship 2025-26 महाराष्ट्र राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील  विद्यार्थ्यांसाठी DTE राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण…

1 month ago