Recruitment in central bank of india | दहावी पाससाठी जागा .
central bank of india bharti : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत जवळपास 621 जागेसाठी विविध पदावर भरतीचे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे , बँकेमार्फत सफाई कर्मचारी आणि स्टाफ / सब स्टाफ या काही पदासाठी संपूर्ण भारतातील पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत , तसेच या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया खालील दिलेल्या तारखेपासून सुरू होत असून , अर्ज हे केवळ ऑनलाइन पध्दतीने स्वीकारले जातील , तसेच या भरतीसाठी अर्ज करावयाची शेवट तारीख 16 जानेवारी 2024 आहे .
- पद : 621
- पद नाव : सफाई कामगार , स्टाफ / सब स्टाफ
- शैक्षणिक पात्रता : 10 पास
- जास्तीत – जास्त वयोमर्यादा : 18 ते 31 वर्ष
- पगार : 14000 ते 48000 /-
- अर्ज पध्दत : ONLINE
- अर्ज सुरू तारीख : सुरू आहे .
- अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग = 850 /- राखीव प्रवर्ग = 175/-
- निवड प्रक्रिया : ऑनलाइन परिक्षा
- अर्ज शेवट तारीख : 16 जानेवारी 2024
महत्वपुर्ण लिंक्स | important Links
- official Notification = https://shorturl.at/gDHP7
- APPLY ONLINE = https://ibpsonline.ibps.in/cbiskssnov23
- Official Website = https://www.centralbankofindia.co.in/en
[ टीप : वरील लिंक्स च्या मदतीने आपण थेट अर्ज , तसेच अधिकृत जाहिरात पाहू शकता आणि अश्याच काही भरतींच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]
- महानिर्मिती भरती = https://rojgarsarthi.com/apprenticeship-2024/
- हाय कोर्ट भरती = https://rojgarsarthi.com/high-court-mumbai-bharti/
शैक्षणिक अहर्ता | eligibility criteria
- [ सफाई कामगार / स्टाफ ] = या पदास उमेदवार किमान दहावी / ssc बोर्ड पास असणे आवश्यक आहे व किमान आठवी पास असणे आवश्यक आहे .
[ टीप : पुढीलप्रमाणे येणाऱ्या गुजरात , मध्यप्रदेश , ओडिसा , छत्तीसगड , दिल्ली , उत्तर प्रदेश , महाराष्ट्र , बिहार , आणि झारखंड या राज्यात केलेले एकूण जागेचे विभाजन खालीलप्रमाणे ]
SC | ST | OBC | EWS | GEN |
62 | 42 | 114 | 48 | 218 |
SC | ST | OBC | EWS | GEN |
11 | 10 | 31 | 12 | 54 |
तसेच होणाऱ्या परीक्षेतचे स्वरूप व विषय पुढीलप्रमाणे
english language knowledge | Language English | 10 |
Genral Awareness | language English | 20 |
Elementary Arithmetic | language English | 20 |
reasoning | language English | 20 |
TOTAL | 70 |
Recruitment in central bank of india
central bank of india bharti : Central Bank of India has announced the recruitment notification for about 621 posts for various posts Application from eligible candidates all over India for some post of Cleaning Staff and Staff / Sub Staff through Bankar invited, and the application process for this recruitment is starting from the date given below, the application is only Will be accepted through online mode and last date to apply for this recruitment is 16th January 2024.
- Post : 621
- Post Name : Sweeper, Staff / Sub Staff
- Educational Qualification : 10 Pass
- Maximum Age Limit : 18 to 31 years
- Salary : 14000 to 48000/-
- Application Method : ONLINE
- Application Start Date: Ongoing.
- Application Fee : Open Category = 850/- Reserved Category = 175/-
- Selection Process : Online Examination
- Application Last Date : 16 January 2024
महत्वपुर्ण सूचना |important instructions
- वरील भरतीत लेखी परिक्षेसोबत तीन ( 30 ) मार्कंची लोकल भाषा टेस्ट देखील घेण्यात येईल या परीक्षेसाठी येऊन वेळ हा 30 मिनिटांचा असेल अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारास याची नोंद असावी .
- वरील भरती साठी ऑनलाइन परीक्षेत साठी कॉल लेटर जाहिरातीमध्ये दिलेल्या तारखे पर्यंत उपलब्ध होतील तसे उमेदवारास पुरवलेल्या संपर्क तपशील इ – मेल तसेच मोबाईल नंबर द्वारे कळवण्यात येईल .
- उमेदवारास अंतिम निवडीसाठी दिलेली सत्तर मार्क्स ची परीक्षा तसेच तीस मार्क्स ची लोकल भाषा टेस्ट उत्तीर्ण होऊन मेरिट मध्ये बसणे आवश्यक आहे .
- अंतिम निवड यादीत नाव आल्यानंतर , कागदपत्र तपासणी साठी सोबत घेऊन यायची कागदपत्र यादी ही अधिकृत जाहिराती मध्ये नमूद केले आहे उमेदवाराने तो प्रत्येक दस्तावेज सोबत घेऊन येणे आवश्यक आहे .
- परीक्षा केंद्रावर हजर राहिल्यानंतर , सोबत परीक्षा प्रवेश पत्र प्रत तसेच आवश्यक ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे त्याचप्रमाणे परीक्षा प्रवेश पत्र मधील नाव आणि ओळखपत्र ( आधार , पॅन ) मधील नावात साम्य असावे याची खात्री असू द्यावी , काही अडचण आल्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील .
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने , संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून नंतर अर्ज करावा .
Conclusion of this vacancy
In conclusion, the recruitment process at the Central Bank of India stands as a beacon of opportunity for aspiring individuals seeking a career in the financial sector. The rigorous selection criteria, coupled with a commitment to excellence, make it a prestigious avenue for professionals. As you embark on this journey, remember that success lies not only in meeting the qualifications but also in showcasing a passion for contributing to the nation’s economic stability. .
For those ready to take the leap, Rojgarsarthi.Com serves as your gateway to stay updated on the latest job openings, exam notifications, and insightful resources to ace the recruitment process. Our platform is dedicated to empowering candidates with the information and tools necessary to navigate the competitive landscape of government job opportunities. As you navigate the twists and turns of the recruitment process, let Rojgarsarthi.Com be your trusted companion, guiding you toward a fulfilling and impactful career at the Central Bank of India. Your professional journey begins here, where every click on Rojgarsarthi.Com opens doors to a brighter future in the realm of banking and finance.