Recruitment in Mumbai for the post of Professor | DEMR मध्ये जागा .
demr mumbai vacancy : आरोग्य विभाग संचनालय मार्फत वरील दिलेल्या पदावर एकूण 273 जागा साठी भरतीचे नोटीफीकेशन जाहीर केले आहे , Directorate of Medical Education & Research (DMER) मध्ये प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक मुख्य तत्वावर या पदाकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . तसेच अर्ज सुरु असून , अर्ज करावयची तारीख खाली दिली आहे . तसेच अर्ज हे ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . तसेच अर्ज करावयची शेवट तारीख 25 फेब्रुवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमेदवारानी संधीचा उपभोग घ्यावा .
- एकूण जागा : 273
- पद नाव : प्राध्यापक ,सहयोगी प्राध्यापक
- जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 69 वर्ष [ बाकी नियम लागू ]
- पगार : पद्नुसार
- अर्ज पद्धती : ONLINE
- नौकरींचे ठिकाण : मुंबई
- फीस : फी नाही
- अर्ज सुरु तारीख : 13-02-2024
- निवड प्रक्रिया : मुलाखत .
- अर्ज भरवयची शेवट तारीख : 25 फेब्रुवारी 2024 .
महत्वपूर्ण लिंक्स |IMP Links
- अधिकृत नोटीफीकेशन = click here
- अर्ज करा = APPLY ONLINE
- अधिकृत वेबसाईट = click here
[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]
- मेडिकल कोलेज भरती = येथे क्लिक करा
- hawkins भरती = येथे क्लिक करा
शैक्षणिक अहर्ता |eligibility criteria
( बघिरीकरणजासत्र , क्ष-किरणशास्त्र , रेडीओथेरपी , स्त्रीरोग व प्रसुतीशासत्र , बालरोगचिकित्साशास्त्र , नेत्रहल्यचिकित्साकाशास्त्र , शल्यचिकित्साशास्त्र , मनोविकृतीशासत् , औषधवैद्यकशास्त्र , काने, नाक व घसाशास्त्र,अस्थिव्यंगोपचारशासत्र , त्वचा वगुप्तरोगशास्त्र , इन्टरव्हेन्शनल रेडिओलॉजी )
- वरील दिलेल्या सर्व विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.D/DNB इत्यादी पदवीयुत्तर पदवी आणि अनुकूल अनुभव असणे आवश्यक आहे अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी .
बघिरीकरणजासत्र | 06 | मनोविकृतीशासत् | 08 |
क्ष-किरणशास्त्र | 04 | औषधवैद्यकशास्त्र | 10 |
रेडीओथेरपी | 02 | काने, नाक वघसाशास्त्र | 08 |
स्त्रीरोग व प्रसुतीशासत्र | 05 | अस्थिव्यंगोपचारशासत्र | 06 |
बालरोगचिकित्साशास्त्र | 05 | त्वचा वगुप्तरोगशास्त्र | 05 |
नेत्रहल्यचिकित्साकाशास्त्र | 07 | इन्टरव्हेन्शनल रेडिओलॉजी | 01 |
शल्यचिकित्साशास्त्र | 06 |
Recruitment in Mumbai for the post of Professor
demr mumbai vacancy : Recruitment for total 273 posts on above given post through health department directorate Notification has been published, Professor in Directorate of Medical Education & Research (DMER). Applications are invited from eligible candidates for the post of Associate Professor Principal. Also start application And, the date to apply is given below. Also, applications are being accepted online. Also Last date to apply is 25 February 2024. All other details are given below and all eligible Candidates should enjoy the opportunity.
- Total Seats : 273
- Post Name : Professor, Associate Professor
- Maximum Age Limit : 69 Years [ Rest Rules Applicable ]
- Salary : As per post
- Application Method : ONLINE
- Job Location: Mumbai
- Fees: No fees
- Application Start Date : 13-02-2024
- Selection Process: Interview.
- Last Date of Application Submission : 25 February 2024
महत्वपूर्ण सूचना |IMP instructions
- उमेदवार हा भारताचा नागरिक व महाराष्ट्रातील रहिवासी असावा , प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक यांना करार पध्दतीने नियुक्तीसाठी त्या-त्या पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या अध्यापकांबरोबरच कोणत्याही वयोगटाचे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने विहीत केलेली आवश्यक .
- सेवानिवृत्त अध्यापकांची करार पद्धतीने नियुक्ती झाल्यास त्यांना शासन निर्णय दिनांक १७.१२.२०१६ मधील तरतुदीनुसार दरमहा मानधन अनुज्ञेय असेल परिशिष्ट-अ मध्ये नमूद नुसार अ.क्र.१ ते ४ वरील एकूण ८५ गुणांच्या आधारे तात्पुरती गुणवत्ता यादी तयार करून त्यानुसार उमेदवारांना प्रत्यक्ष कागदपत्र पडताळणी व मुलाखतीस पात्र ठरविण्यात येईल.
- प्रत्यक्ष कागदपत्र पडताळणी व मुलाखती अंती १०० गुणांपैकी किमान ४१ % किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणा-या उमेदवारांचाच करार तत्वावरील नियुक्तीकरिता विचार केला जाईल करारपध्दतीने नियुक्तीचा कालावधी हा नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंत अथवा ३६४ दिवसांचा कालावधी यापैकी जे अगोदर घडेल इतका राहील. तथापी सदरहु पदावर नियमित उमेदवार उपलब्ध झाल्यास कंत्राटी उमेदवाराच्या पदस्थापनेत बदल करुन देण्याचे अधिकार आयुक्त यांना राहतील.
Conclusion of this vacancy
In conclusion, the bustling city of Mumbai serves as an exceptional hub for academic talent, offering a vibrant landscape for both institutions and aspiring educators alike. Through Rojgarsarthi.com, we aim to bridge the gap between passionate professors and esteemed educational institutions, fostering a symbiotic relationship that cultivates excellence in academia.
With our platform’s dedication to streamlined recruitment processes and commitment to quality, we envision a future where every educational institution in Mumbai thrives with the best-suited professors, nurturing the minds of tomorrow’s leaders. Join us on Rojgarsarthi.com, where opportunities meet expertise, and together, we shape the future of education in Mumbai and beyond.