Daily Update

 प्राध्यापक पदासाठी मुंबईत भरती |

demr mumbai vacancy : आरोग्य विभाग संचनालय मार्फत वरील दिलेल्या पदावर एकूण 273 जागा साठी भरतीचे नोटीफीकेशन जाहीर केले आहे , Directorate of Medical Education & Research (DMER) मध्ये प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक मुख्य तत्वावर या पदाकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . तसेच अर्ज सुरु असून , अर्ज करावयची तारीख खाली दिली आहे . तसेच अर्ज हे ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . तसेच अर्ज करावयची शेवट तारीख 25 फेब्रुवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमेदवारानी संधीचा उपभोग घ्यावा .

  • एकूण जागा : 273
  • पद नाव : प्राध्यापक ,सहयोगी प्राध्यापक
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 69 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : पद्नुसार
  • अर्ज पद्धती : ONLINE
  • नौकरींचे ठिकाण : मुंबई
  • फीस : फी नाही
  • अर्ज सुरु तारीख : 13-02-2024
  • निवड प्रक्रिया : मुलाखत .
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : 25 फेब्रुवारी 2024 .
  • अधिकृत नोटीफीकेशन = click here
  • अधिकृत वेबसाईट = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

( बघिरीकरणजासत्र , क्ष-किरणशास्त्र , रेडीओथेरपी , स्त्रीरोग व प्रसुतीशासत्र , बालरोगचिकित्साशास्त्र , नेत्रहल्यचिकित्साकाशास्त्र , शल्यचिकित्साशास्त्र , मनोविकृतीशासत् , औषधवैद्यकशास्त्र , काने, नाक व घसाशास्त्र,अस्थिव्यंगोपचारशासत्र , त्वचा वगुप्तरोगशास्त्र , इन्टरव्हेन्शनल रेडिओलॉजी )

  • वरील दिलेल्या सर्व विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.D/DNB इत्यादी पदवीयुत्तर पदवी आणि अनुकूल अनुभव असणे आवश्यक आहे अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी .
बघिरीकरणजासत्र06मनोविकृतीशासत्08
क्ष-किरणशास्त्र04औषधवैद्यकशास्त्र10
रेडीओथेरपी02काने, नाक वघसाशास्त्र08
स्त्रीरोग व प्रसुतीशासत्र05अस्थिव्यंगोपचारशासत्र06
बालरोगचिकित्साशास्त्र05त्वचा वगुप्तरोगशास्त्र05
नेत्रहल्यचिकित्साकाशास्त्र07 इन्टरव्हेन्शनल रेडिओलॉजी 01
शल्यचिकित्साशास्त्र06
बाकी सर्व पदांचे विवरण अधिकृत जाहिरात पहावी .

  • Total Seats : 273
  • Post Name : Professor, Associate Professor
  • Maximum Age Limit : 69 Years [ Rest Rules Applicable ]
  • Salary : As per post
  • Application Method : ONLINE
  • Job Location: Mumbai
  • Fees: No fees
  • Application Start Date : 13-02-2024
  • Selection Process: Interview.
  • Last Date of Application Submission : 25 February 2024
  • उमेदवार हा भारताचा नागरिक व महाराष्ट्रातील रहिवासी असावा , प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक यांना करार पध्दतीने नियुक्तीसाठी त्या-त्या पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या अध्यापकांबरोबरच कोणत्याही वयोगटाचे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने विहीत केलेली आवश्यक .
  • सेवानिवृत्त अध्यापकांची करार पद्धतीने नियुक्ती झाल्यास त्यांना शासन निर्णय दिनांक १७.१२.२०१६ मधील तरतुदीनुसार दरमहा मानधन अनुज्ञेय असेल परिशिष्ट-अ मध्ये नमूद नुसार अ.क्र.१ ते ४ वरील एकूण ८५ गुणांच्या आधारे तात्पुरती गुणवत्ता यादी तयार करून त्यानुसार उमेदवारांना प्रत्यक्ष कागदपत्र पडताळणी व मुलाखतीस पात्र ठरविण्यात येईल.
  • प्रत्यक्ष कागदपत्र पडताळणी व मुलाखती अंती १०० गुणांपैकी किमान ४१ % किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणा-या उमेदवारांचाच करार तत्वावरील नियुक्तीकरिता विचार केला जाईल करारपध्दतीने नियुक्तीचा कालावधी हा नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंत अथवा ३६४ दिवसांचा कालावधी यापैकी जे अगोदर घडेल इतका राहील. तथापी सदरहु पदावर नियमित उमेदवार उपलब्ध झाल्यास कंत्राटी उमेदवाराच्या पदस्थापनेत बदल करुन देण्याचे अधिकार आयुक्त यांना राहतील.
rojgarsarthi.com

Recent Posts

Maharashtra Talathi Bharti 2026 – सरकारी नोकरीची मोठी संधी! महाराष्ट्रात 5707 पदांची मेगाभरती, तलाठीसह अनेक पदांसाठी अर्ज सुरू

Maharashtra Talathi Bharti 2026: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! तलाठीसह 5707 पदांची मेगाभरती Maharashtra Talathi Bharti 2026 ची…

29 minutes ago

City Union Bank Job Vacancy 2026 – 395 Officer & Specialist Officer पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू

City Union Bank Job Vacancy 2026: देशातील अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या City Union Bank of…

13 hours ago

Ayushman Card Download on WhatsApp : वरून आयुष्मान कार्ड कसे बनवायचे? मधील संपूर्ण माहिती

Ayushman Card Download on WhatsApp : देशातील करोडो नागरिकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र…

3 days ago

NFR Apprentice Recruitment 2026 : 6777 अप्रेंटिस पदांसाठी ऑनलाइन अर्ज | 10वी + ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

NFR Apprentice Recruitment 2026 : य रेल्वेमध्ये करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी Northeast Frontier Railway…

3 days ago

CMRF – ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी ’ – अवघ्या ८ तासांत वैद्यकीय मदत मंजूर !

मुख्यमंत्री सहाय्यता निधी (CMRF) संदर्भात महाराष्ट्र शासन यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नागरिकाभिमुख निर्णय घेतला…

1 month ago

Fssai Recruitment Apply Online Group B & C 2026– Apply Fast

Fssai Recruitment Apply Online : FSSAI Group B & C Recruitment 2026 अंतर्गत विविध Group B आणि…

1 month ago