Daily Update

(DHS) आरोग्य सेवा संचनालय मध्ये भरती|

dhs goa vacancy : आरोग्य सेवा संचनालय , पणजी गोवा अंतर्गत विविध रिक्त पदावर भरतीचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे , यामध्ये संचनालय मार्फत सल्लागार, वैद्यकीय अधिकारी, अधीक्षक परिचारिका,अनिस्थेसिया, स्टाफ परिचारिका या काही पदाकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . अर्ज प्रक्रिया सुरु असून , अर्ज करावयची तारीख खाली दिली आहे . तसेच अर्ज हे OFFLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . तसेच अर्ज करावयाची शेवट तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्य्वावा .

  • एकूण जागा : 45
  • पद नाव : सल्लागार, वैद्यकीय अधिकारी, अधीक्षक परिचारिका,अनिस्थेसिया, स्टाफ परिचारिका .
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 45 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : जाहिरात पहावी .
  • अर्ज पद्धती : OFFLINE
  • नौकरींचे ठिकाण : पणजी
  • फीस : फी नाही .
  • अर्ज सुरु तारीख : अर्ज सुरु
  • निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा & मुलाखत .
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता :  आरोग्य सेवा संचालनालय, कांपाल, पणजी, गोवा .
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : 23 फेब्रुवारी 2024 .
  • अधिकृत नोटीफीकेशन PDF = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

  • [ सल्लागार ] = मेडिकल कोन्सील नोंदणीकृत असणे आवश्यक तसेच MD अनेस्तीसिया / समतुल्य पदवी असणे आवश्यक आहे .
  • [ वैद्यकीय अधिकारी ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी असणे आवश्यक तसेच मेडिकल कोन्सील ला नोंदणीकृत तसेच किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे .
  • [ अधीक्षक परिचारिका ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.sc नर्सिंग कोर्से पूर्ण असावा , तसेच संबधित व्यवसायात किमान 05 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे .
  • [ अनिस्थेसिया ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून बचलर ऑफ अनेस्तीसिया व टेक्नोलोजी मध्ये पदवी असणे आवश्यक आहे आणि किमान एक वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे .
  • [ स्टाफ परिचारिका ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.sc नर्सिंग / GNM पदवी धारक असणे आवश्यक व मेडिकल कोन्सील ला नोंदणीकृत असणे आवश्यक आहे . तसेच किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे .
सल्लागार08
वैद्यकीय अधिकारी10
अधीक्षक परिचारिका01
अनिस्थेसिया06
स्टाफ परिचारिका 20
  • Total Seats : 45
  • Post Name : Consultant, Medical Officer, Superintendent Nurse, Anesthesia, Staff Nurse.
  • Maximum Age Limit : 18 to 45 Years [Other Rules Applicable]
  • Salary: See advertisement.
  • Application Method : OFFLINE
  • Job Location : Panaji
  • Fee: No fee.
  • Application Start Date: Application Start
  • Selection Process: Written Test & Interview.
  • Application Address: Directorate of Health Services, Kampala, Panaji, Goa.
  • Last date for submission of application: 23 February 2024.
  • सदरील भरतीकरिता निवड प्रक्रिया हि परीक्षा किंवा मुलाखती द्वारे होईल , तसेच अंतिम निवड हि मुलाखत आणि इतर सर्व बाबींचा विचार करूनच होईल याची नोंद घ्यावी .
  • अर्ज पूर्तता हि अचूकपणे आणि सर्व तपशील भरूनच करावी , यामध्ये होणारी चूक अर्ज फेटाळनिस कारणीभूत ठरू शकते यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील .
rojgarsarthi.com

Recent Posts

Divyang Toolkit Yojana Maharashtra 2026 – दिव्यांगांना ₹15,000 अनुदानाची सुवर्णसंधीचा लाभ चुकू देऊ नका.

Divyang Toolkit Yojana Maharashtra 2026 महाराष्ट्र राज्यात दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी विविध कल्याणकारी…

1 week ago

IDBI Bank Junior Assistant Manager (JAM) Recruitment 2026 – 1100 पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू

IDBI Bank Junior Assistant Manager बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आणि…

1 week ago

RBI Assistant Recruitment 2026 – 650 पदांसाठी ऑनलाईन अर्ज

RBI Assistant Recruitment 2026 बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत मोठी…

1 week ago

YCMOU Nashik Bharti 2026: 50 Academic Coordinator Posts | Apply Offline

YCMOU Nashik Bharti 2026 शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आणि विश्वासार्ह संधी…

1 week ago

How to apply SBI CBO Bharti 2026 – 2273 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची संपूर्ण माहिती

How to apply SBI CBO Bharti 2026 बँकिंग क्षेत्रात अधिकारी पदावर करिअर करण्याची तयारी करणाऱ्या…

1 month ago

PNB Apprentices Recruitment 2026 – 5138 पदांसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा

PNB Apprentices Recruitment 2026 PNB Bank Apprentices Recruitment 2026 बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी…

1 month ago