DRDO अंतर्गत (ASL) मध्ये भरती |

DRDO ASL Vacancy 2024 | टेक्निशियन , आणि ट्रेड अप्रेंटीस पदे .

drdo asl vacancy : डिफेन्स रिसर्च & डेवलपमेंट ऑरगनायझेशन मार्फत (ASL) Advanced System Laboratory मध्ये रिक्त पदावर भरतीचे नोटीफीकेशन जाहीर केले आहे . यामध्ये एकूण 90 जागासाठी पदवीधर, तंत्रज्ञ, ट्रेड अप्रेंटिस या काही पदावर पात्र उमेदवाराकडून मुलाखती साठी अर्ज मागवण्यात येत आहेत . या शिकाऊ उमेदवार भरतीसाठी अर्ज हे OFFLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . त्याच प्रमाणे सदरील भरतीस अर्ज करावयची शेवट तारीख 07 मार्च 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा .

  • एकूण जागा : 90
  • पद नाव : पदवीधर, तंत्रज्ञ, ट्रेड अप्रेंटिस
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 24 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : शिकाऊ उमेदवार अधिनियमनुसार
  • अर्ज पद्धती : OFFLINE
  • नौकरींचे ठिकाण : हैद्राबाद
  • फीस : फी नाही
  • अर्ज सुरु तारीख : 21-02-2024
  • निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / मुलाखत .
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : संचालक, प्रगत प्रणाली प्रयोगशाळा (एएसएल), कांचनबाग पीओ, हैदराबाद-500058 .
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : 07 मार्च 2024 .

महत्वपूर्ण लिंक्स |IMP Links

  • अधिकृत नोटीफीकेशन = click here
  • अधिकृत वेबसाईट = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही शिकाऊ उमेदवार भरती एक पाहून घ्यावी ]

शैक्षणिक अहर्ता | eligibility criteria

  • [ Graduate ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी , इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / इलेक्ट्रिकल मध्ये पदवी आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी/ इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण अभियांत्रिकी मधून पदवी प्राप्त असणे आवश्यक .
  • [ Technician (Diploma) ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग , डिप्लोमा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी मधून डिप्लोमा धारक असणे आवश्यक आहे .
  • [ Trade (ITI) Apprentices ] = NCVT / SCVT मान्यताप्राप्त एक किंवा दोन वर्षाचा Fitter , Electrician , Electronic Mechanic , Turner , COPA , Machinist या ट्रेड मधून ITI पूर्ण असणे आवश्यक आहे .
पद जागा
Graduate15
Technician (Diploma) 10
Trade (ITI) Apprentices65

DRDO ASL Vacancy 2024

drdo asl vacancy : Through Defense Research & Development Organization (ASL) Advanced System Recruitment notification has been announced for the vacant post in Laboratory. Graduates for a total of 90 seats in this, Applications are being invited for interviews from eligible candidates for the posts of Technician, Trade Apprentice. Come learn Applications for candidate recruitment are being accepted in OFFLINE mode. Similarly, the application for the said recruitment Last date to apply is 07 March 2024. All other details are given below and all eligible candidates Take advantage of the opportunity.

  • Total Seats : 90
  • Post Name : Graduate, Technician, Trade Apprentice
  • Maximum Age Limit : 18 to 24 Years [Other Rules Applicable]
  • Salary : As per Apprenticeship Act
  • Application Method : OFFLINE
  • Job Location : Hyderabad
  • Fees: No fees
  • Application Start Date : 21-02-2024
  • Selection Process: Written Test / Interview.
  • Application Address : Director, Advanced Systems Laboratory (ASL), Kanchanbagh PO, Hyderabad-500058.
  • Last date for submission of application: 07 March 2024.

महत्वपूर्ण सूचना |IMP instructions

  • वरीलप्रमाणे अत्यावश्यक पात्रता असलेल्या इच्छुक उमेदवारांना त्यांचे रीतसर भरलेले अर्ज सादर करण्याचा सल्ला दिला जातो बंद लिफाफ्यात संलग्न विहित नमुन्यातील अर्ज “अर्जासाठी एएसएलमध्ये शिकाऊ प्रशिक्षण” नोंदणीकृत/स्पीड पोस्टद्वारे संचालकांना उद्देशून, प्रगत प्रणाली प्रयोगशाळा (एएसएल), कांचनबाग पीओ, हैदराबाद-500058 .
  • उमेदवारांनी सादर केलेला अपूर्ण किंवा अंशतः भरलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. 4. पात्रता परीक्षेत मिळालेले गुण टक्केवारीत नमूद करायचे आहेत. CGPA च्या बाबतीत, उमेदवारांना त्यांच्या संस्था/विद्यापीठाच्या नियमांनुसार CGPA टक्केवारीत रूपांतरित करण्याची विनंती केली जाते आणि दस्तऐवज पडताळणी दरम्यान याची पडताळणी केली जाईल.
  • ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस (डिप्लोमा) साठी उमेदवारांना नोंदणी करणे आवश्यक आहे राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण योजना (NATS) पोर्टल (https://nats.education.gov.in) .

Conclusion of this vacancy

In conclusion, the DRDO ASL Vacancy 2024 presents a promising opportunity for aspiring candidates to contribute to cutting-edge defense research and development. With positions available across various disciplines, individuals can embark on a fulfilling career path while serving the nation. To stay updated on further developments and job opportunities in the field, visit Rojgarsarthi.com.

Our platform is dedicated to providing comprehensive insights and resources to empower job seekers in their pursuit of professional growth. Seize the chance to be part of groundbreaking initiatives and shape the future of defense technology. Explore the vacancies, prepare diligently, and step forward with confidence. Your journey towards a rewarding career starts here, with Rojgarsarthi.com as your trusted guide.