आशादायक करिअरसाठी DRDO मध्ये भरती

drdo JRF recruitment : संशोधन आणि राष्ट्रीय महत्त्व यांचा मेळ घालणाऱ्या करिअरच्या शोधात असाल तर डीआरडीओ ( DRDO ) मध्ये जेआरएफ (ज्युनियर रिसर्च फेलोशिप) आणि RA या पदावर भरतीची जाहिरात प्रसिद्ध . आम्ही DRDO JRF भरती प्रक्रियेच्या तपशीलांचा सखोल अभ्यास करतो , त्याचप्रमाणे पात्रता निकषांपासून ते अर्ज प्रक्रियेपर्यंत, आम्ही तुम्हाला कव्हर केले आहे , अर्ज प्रक्रिया खालील दिलेल्या तारखेपासून सुरु होत असून अर्ज हे केवळ OFFLINE पद्धतीने थेट मुलाखत स्वरुपात होणार असून या भरतीसाठी अर्ज करावयाची शेवट तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे . या प्रतिष्ठित संस्थेमध्ये प्रतिष्ठित स्थान मिळवण्याच्या आपल्या शक्यता वाढवण्यासाठी माहिती मिळवा.

drdo JRF recruitment
 • एकूण पदे : 14
 • पद नाव : JRF & RA
 • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 28 ते 35 वर्ष [ बाकी नियम लागू ]
 • पगार : 37K ते 67K
 • अर्ज पद्धती : OFFLINE
 • नौकरींचे ठिकाण : DIHAR
 • फीस : फी नाही
 • अर्ज सुरु तारीख : 23-01-2024
 • निवड प्रक्रिया : मुलाखत .
 • मुलाखतीचा पत्ता : DIHAR बेस लॅब, 3 BRD जवळ, औद्योगिक क्षेत्र, फेज-II, चंडीगढ 160002 .
 • अर्ज भरवयची शेवट तारीख : 15 फेब्रुवारी 2024 .
 • अधिकृत नोटीफीकेशन PDF = click here
 • अधिकृत वेबसाईट = click here

[ टीप : वरील लिंक्सच्या मदतीने अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकतो तसेच अश्याच काही भरतीचे लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक भेट द्यावी ]

 • [ JRF Junior Research Fellowship ] = M . sc / M. V . sc मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रथम श्रेणी मधून पदवी असणे तसेच NET परीक्षा पास असणे आवश्यक आहे . किंवा M.tech प्रथम श्रेणी मधून मान्यताप्राप्त विद्यापीठ . P.hD प्राप्त असेल तर प्राधान्य .
 • [ RA ] = शेती या विषयात P.h.D धारक सोबत नवीन संशोधक आवृत्तीनुसार SCI Genral मधून , ज्या उमेदवारांनी p.h.D thesis सबमिट केला आहे ते सुद्धा पात्र .
name of the post जागा
JRF Junior Research Fellowship13
RA01
 • Total Posts : 14
 • Post Name : JRF & RA Maximum
 • Age Limit : 28 to 35 Years [Other Rules Applicable]
 • Salary : 37K to 67K
 • Application Method : OFFLINE
 • Job Location : DIHAR
 • Fees: No fees
 • Application Start Date : 23-01-2024
 • Selection Process: Interview.
 • Interview Address : DIHAR BASE LAB, NEAR 3 BRD, INDUSTRIAL AREA, PHASE-II, CHANDIGARH 160002 .
 • Last date for submission of applications: 15 February 2024.
 • JRF पदासाठी अंतिम निवड झालेल्या उमेदवार हा दोन वर्ष आवश्यक कालावधीसाठी नियुक्त असेल पुढे त्याचा कामाचा आढावा घेऊन वागणूक पडताळून नितुक्ती कालावधी पाच वर्ष इतका वाढू शकतो .
 • उमेदवार सर्व कागदपत्र घेऊन शैक्षणिक आणि अनुभव पुरावा घेऊन वरील दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखत होईल याची अर्ज करणाऱ्या उमेदवारास नोंद असू द्यावी .