आर्मी वर्कशॉप मध्ये शिकाऊ उमेदवार भरती

army workshop ITI apprentice : आर्मी वर्कशॉप खडकी पुणे मार्फत विविध पदावर शिकाऊ उमेदवार म्हणून भरतीचे नोतीफीकेशन जाहीर केले आहे . यामध्ये पदवीधरांना देखील संधी असून शिकाऊ उमेदवार अधिनियम नुसार पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत , त्याचप्रमाणे अर्ज प्रक्रिया खालील दिलेल्या तारखेपासून सुरु होत असून अर्ज हे केवळ ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . तसेच अर्ज करावयची शेवट तारीख 07 फेब्रुवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमेदवारांनी या संधीचा उपभोग घ्य्वावा .

army workshop ITI apprentice
 • एकूण पदे : 283
 • पद नाव : शिकाऊ उमेदवार
 • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 14 ते 24 वर्ष [ बाकी नियम लागू ]
 • पगार : शिकाऊ उमेदवार अधिनियमनुसार
 • अर्ज पद्धती : ONLINE
 • नौकरींचे ठिकाण : पुणे ( खडकी )
 • फीस : फी नाही
 • अर्ज सुरु तारीख : 16-01-2024
 • निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा
 • अर्ज भरवयची शेवट तारीख : 07 फेब्रुवारी 2024
 • अधिकृत नोटीफीकेशन PDF = click here
 • अधिकृत वेबसाईट = click here

[ टीप : वरील लिंक्स च्या मदतीने ITI आणि पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

 • [ शिकाऊ उमेदवार ITI ] = संबधित ट्रेड मधून दोन किंवा एक वर्षाचा NCVT / SCVT मान्यताप्राप्त ITI प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे .
 • [ शिकाऊ उमेदवार पदवीधर ] = इलेक्ट्रिकल , मेकानिकल , इलेक्ट्रोनिक या शाखेची पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्राप्त असणे आवश्यक .
mechanic ( motor vehicle ) 43DTMN ( Mechanical ) 02
turner12Fitter23
electronic mechanic 17MMTM01
sheet metal worker 04COPA28
instrument mechanic 04Painter ( General ) 13
tool & Die maker 02Machinist 01
electroplater01PPO02
mechanic ( Diesel ) 53Electrician 13
Welder ( G & E ) 22machinist17
carpenter 02 TOTAL
 • Total Posts : 283
 • Post Name : Apprentice
 • Maximum Age Limit : 14 to 24 Years [Other Rules Applicable]
 • Salary : As per Apprenticeship Act
 • Application Method : ONLINE
 • Job Location: Pune (Khadki)
 • Fees: No fees
 • Application Start Date : 16-01-2024
 • Selection Process : Written Examination
 • Last Date of Application Submission : 07 February 2024
 • या भरती संबधित होणारी निवड प्रक्रिया हि OMR शीट घेण्यात येणारी पन्नास गुणांची परीक्षेतील गुणावर असेल दोन भागात होणाऱ्या या परीक्षेत वीस मार्क्स हे इतर विषय तसेच तीस मार्क्स चे प्रश्न संबधित ट्रेडवर असेल . याची अर्ज करणाऱ्या उमेदवारास नोंद असावी .
 • तसेच , या निवड प्रक्रियेत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत नेगेटिव मार्किंग असेल 0.25 प्रत्येक चुकीच्या प्रशानावर असेल याची अर्ज करणाऱ्या उमेदवारास नोंद असावी .
 • अर्ज रद्द होण्यासंबधित सर्व सूचना या अधिकृत जाहिरातीत दिल्या आहेत अर्ज करण्याआधी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा .