Daily Update

गोखले एजुकेशन सोसायटी मध्ये विविध पदावर भरती |

Gokhale collage vacancy | 105 जागा .

Gokhale collage vacancy : गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक अंतर्गत जवळपास 105 जागासाठी भरतीचे नोटीफीकेशन जाहीर झाले आहे . यामध्ये  टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ साठी पात्र आणि योग्य अनुभव धारक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . तसेच सदरील भरतीस अर्ज प्रक्रिया किंवा मुलाखत तारीख खाली दिली असून , सदरील भरतीस अर्ज हे OFFLINE असणार आहे . तसेच मुलाखतीची तारीख  12, 13 आणि 15, 16 एप्रिल 2024 या दरम्यान होईल . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा .

  • एकूण जागा : 105
  • पद नाव :  टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 21 ते 55 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : जाहिरात पहावी
  • अर्ज पद्धती : OFFLINE
  • नौकरींचे ठिकाण : नाशिक
  • फीस : 200 रु /
  • अर्ज पत्ता : सर डॉ. एम.एस. गोसावी इन्स्टिट्यूट फॉर आंत्रप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, प्रि. टी. ए. कुलकर्णी विद्यानगर, नाशिक-५
  • निवड प्रक्रिया : मुलाखत .
  • अर्ज भरवयची शेवट तारीख :  12, 13 आणि 15, 16 एप्रिल 2024 .

महत्वपूर्ण लिंक्स |IMP Links

  • अधिकृत नोटीफीकेशन = click here
  • अधिकृत नोटीफीकेशन 2 = click here
  • अधिकृत वेबसाईट = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीची माहिती पुढीलप्रमाणे दिली असून कृपया पाहून घ्यावे ]

अहर्ता तपशील |eligibility criteria

  • टीचिंग स्टाफ = physics , chemistry , commerce , mathematics , Economics , marathi , physical education , electronics मान्यताप्राप्त विद्यापिठातून वरील विषयातून B.tech/M.tech / मास्टर्स पदवी प्राप्त असून सदरील पदाचा अनुकूल अनुभव असणे आवश्यक आहे .
  • नॉन टीचिंग स्टाफ = Librarian , junior clerks , Laboratary Assistant , peons , Aaya , helper/sweeper या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापिठातून B.lib/ B.com / and 12 th pass व दहावी पास असणे आवश्यक आहे .
Librarian 03
junior clerks09
Laboratary Assistant02
peons09
Aaya 13
helper/sweeper 05

Unlocking Opportunities: Exploring Vacancies at Gokhale College

Gokhale collage vacancy : Recruitment for about 105 vacancies under Gokhale Education Society Nashik The notification has been published. This includes teaching staff, non-teaching staff qualified and having suitable experience Applications are being invited from the candidates. Also given below the application process or interview date of said recruitment And, the said recruitment application is going to be OFFLINE. Also interview date 12, 13 and 15, 16 April 
It will happen between 2024 and 2024. All other details are given below and all eligible candidates should avail the opportunity

  • Total Seats : 105
  • Post Name : Teaching Staff, Non Teaching Staff
  • Maximum Age Limit : 21 to 55 Years [Other Rules Applicable]
  • Salary : See advertisement
  • Application Method : OFFLINE
  • Job Location : Nashik
  • Fee : Rs.200 /
  • Application Address : Sir Dr. M.S. Gosavi Institute for Entrepreneurship Development, Pvt. T. A. Kulkarni Vidyanagar, Nashik-5
  • Selection Process: Interview.
  • Last date for submission of applications: 12, 13 and 15, 16 April 2024.

Conclusion of this vacancy

In conclusion, Gokhale College’s vacancies offer a gateway to new horizons for aspiring educators, administrators, and support staff. Embrace the opportunity to make a difference in the lives of students and contribute to the legacy of academic excellence at Gokhale College. Don’t miss out on your chance to join our esteemed institution and embark on a rewarding career path. For a comprehensive listing of vacancies and to start your journey with us, visit Rojgarsarthi.com today. Your future awaits at Gokhale College.

rojgarsarthi.com

Recent Posts

LIC Sakhi Bima Yojana Apply Online : महिलांसाठी सुवर्णसंधी, घरबसल्या अर्ज करा आणि महिन्याला कमवा 7000/-

LIC Sakhi Bima Yojana काय आहे? LIC सखी बीमा योजना ही भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC)…

1 week ago

लखपती दीदी योजना 2025: महिलांसाठी सुवर्णसंधी! आता व्हा लखपती अगदी घरबसल्या!

लखपती दीदी योजना म्हणजे काय? लखपती दीदी योजना ही केंद्र सरकारच्या "DAY-NRLM" (Deendayal Antyodaya Yojana…

3 weeks ago

Cmegp योजना: मिळवा 35% कर्ज माफी – तुम्ही घेतला का लाभ? वाचा संपूर्ण माहिती!

महाराष्ट्राची CMEGP योजना काय आहे? CMEGP (Chief Minister Employment Generation Programme) म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती…

4 weeks ago

Indian Agriculture News Today : सरकारकडून शेतकऱ्यांसाठी थेट मदतीची घोषणा – नवीन योजनेचा पहिला लाभार्थी तुम्हीच व्हा!”

Indian Agriculture News Indian Agriculture News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

4 weeks ago

Navodaya Vidyalaya Samiti Pune Bharti 2025 : 146+ रिक्त पदां साठी भरती प्रकिया सुरू करण्यात आली आहे.

Navodaya Vidyalaya Samiti Pune Bharti 2025 :  नवोदय विद्यालय समिती (NVS), प्रादेशिक कार्यालय पुणे यांनी…

4 weeks ago

मुलगी UPSC उत्तीर्ण, आनंद गगनात मावेना, पेढे वाटतानाच वडिलांचा मृत्यू! यवतमाळची दुख:द घटना.

नुकताच यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला यात महाराष्ट्रात 90 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी…

4 weeks ago