हाय कोर्ट मुंबई अंतर्गत भरती 2024

high court mumbai bharti : महाराष्ट्र राज न्यायिक सेवेमार्फत , मुंबई हाय मध्ये जिल्हा न्यायाधीश या पदासाठी एकूण 19 रिक्त जागासाठी भरतीचे नोटीफीकेशन जाहीर केले आहे . हि भरती प्रक्रिया महाराष्ट्र न्यायालयाद्वारे नियंत्रित केली जाईल सेवा नियम 2008 नुसार .त्याचप्रमाणे या भरतीस अर्ज प्रक्रिया खालील दिलेल्या तारखेपासून सुरु होत असून , या भरतीसाठी अर्ज हे ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहे . तसेच या भरतीसाठी अर्ज करावयाची शेवट तारीख 23 जानेवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र आणि अनुभव धारक उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा .

high court mumbai bharti
  • एकूण पदे  : 19
  • पद  नाव : जिल्हा न्यायाधीश .
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा  : 35 ते 48 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : 1,44,840 ते1,94,660 रु /-
  • अर्ज पद्धती :  ONLINE
  • नौकरींचे  ठिकाण  : मुंबई .
  • फीस  : खुला प्रवर्ग = 1000/-रु & राखीव प्रवर्ग = 500 रु/-
  • अर्ज  सुरु  तारीख : 09-01-2024
  • निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा & मुलाखत .
  • अर्ज  भरवयची शेवट तारीख : 23 जानेवारी 2023 .
  • अधिकृत नोटीफीकेशन PDF = click here
  • अधिकृत वेबसाईट = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

  • [ जिल्हा न्यायाधीश ] = या पदासाठी उमेदवार सर्वप्रथम भारतीय असावा तसेच मान्यताप्राप्त विद्यापिठातून LAW पदवी धारक असावी , तसेच संबधित क्षेत्रात किमान सात वर्षा पेक्षा जास्त अनुभव असणे आवश्यक आहे , सरकारी वकील किंवा न्यायिक अधिकारी यांचा समावेश असेल तर उत्तम आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .
पदास पात्र निवड प्रक्रिया मार्क्स
प्रीलिम परीक्षा ( multiple choice objective type questions ) ——
मेन्स परीक्षा ( Written Examination ) 100
मुलाखत ( Viva-voce ) ——
  • Total Posts : 19
  • Post Name: District Judge.
  • Maximum – Upper Age Limit : 35 to 48 Years [Other Rules Applicable]
  • Salary : Rs.1,44,840 to Rs.1,94,660/-
  • Application Mode: ONLINE .
  • Job Location: Mumbai.
  • Fee : Open Category = Rs.1000/- & Reserved Category = Rs.500/-
  • Application Start Date : 09-01-2024
  • Selection Process: Written Test & Interview.
  • Last date for submission of application: 23 January 2023.
  • वरील पदाच्या अंतिम निवडीसाठी उमेदवार हा तीन टप्यातील निवड प्रक्रियेत असेल पहिली प्री परीक्षा ( multiple choice objective type questions ) हि परीक्षा पास होऊन 1 : 10 या रेशियो मध्ये उमेदवारांना मेन्स परीक्षा साठी बोलवले जाईल त्यात मेन्स ( Written Examination ) मध्ये उच्चतम मार्क्स घेणाऱ्या उमेदवारास 1 : 3 या रेशियो मध्ये मुलाखतीस बोलवले जाईल आणि शेवट अंतिम निवड मुलाखती नंतर होईल .
  • उच्च न्यायालय पुनर्तपासणीची कोणतीही विनंती स्वीकारणार नाही , तसेच प्राथमिक लेखी परीक्षा घेण्यात येईल मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद. तथापि, मुख्य लिखित परीक्षा फक्त मुंबई येथे घेतली जाईल आणि विशेषत: त्यांच्या अर्जामध्ये परीक्षा केंद्राचा उल्लेख करावा जिथे त्यांना प्राथमिक लेखी परीक्षेला बसायचे आहे.
  • उमेदवारांना प्राथमिक लेखी परीक्षेसाठी हजर राहावे लागेल परीक्षा, मुख्य लेखी परीक्षा आणि व्हिवा-व्हॉस स्वतःहून खर्च आणि प्रवास भत्ता किंवा कोणत्याही दावा करण्यासाठी पात्र असणार नाही तसेच उमेदवार, निवडल्यास, सुरुवातीला प्रोबेशनवर नियुक्त केले जाईल .
  • उमेदवाराने पडताळणीसाठी मूळ प्रमाणपत्रे सादर करावीत कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती सादर करताना जाहिरातीत संदर्भित , त्याचप्रमणे वरीलपैकी कोणतेही दस्तऐवज तयार न करता येऊ शकतात अपात्रता आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा परिणाम संबंध अंतिम आहे.