Daily Update

आयकर विभागात नवीन भरती ||

incometax sportsman : भारत सरकार अधिकृत अंतर्गत कार्यरत आयकर विभाग मार्फत जवळपास 55 रिक्त जागेवर खेळाडू कोट्यातून भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे , या मध्ये विभागामार्फत tax assistant , stenographer , multi tasking staff (MTS ) , etc या पदावर पात्र खेळाडू उमेदराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत तसेच भरतीसाठी अर्ज प्रक्रिया हि खाली दिलेल्या तारखेपासून सूर होत असून या भरतीसाठी अर्ज हे केवळ ONLINE पद्धतीने मागवण्यात येत आहेत , खेळ व खेळाचा स्तर व त्यानुसार दिले जाणारे गुण यासंबधित सर्व तपशील मिळेल याची हमी देत या भरतीसाठी अर्ज करावयाची शेवट तारीख 16 जानेवारी 2024 आहे , इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून , उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा आहे .

  • एकूण पदे  : 55
  • पद  नाव : tax assistant , stenographer , inspector , MTS .
  • शिक्षण / पात्रता : खालीलप्रमाणे सविस्तर
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 30 वर्ष
  • पगार : १८०००/-रु ते ८००००/-
  • अर्ज पद्धती : ONLINE
  • नौकरींचे  ठिकाण  : राजस्थान
  • फीस  : फी नाही
  • अर्ज  सुरु  तारीख : 12 – 12-2023
  • निवड प्रक्रिया : खेळ योग्यता & शारीरिक चाचणी .
  • अर्ज  भरवयची शेवट तारीख : 16 जानेवारी 2024 आहे .
मूळ जाहिरात PDF https://shorturl.at/tyBET
Online अर्ज https://sso.rajasthan.gov.in/signin
अधिकृत वेबसाईट https://incometaxrajasthan.gov.in
टीप : वरील दिलेल्या लिंक्स चा मदतीने अधिकृत जाहिरात पाहू शकता तसेच थेट अर्ज करण्यासाठी देखील लिंक उपलब्ध आहे तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी // You can see the official advertisement with the help of the above given links and the link is also available to apply directly as well as some such recruitment links are given below please visit one time.
नेवी भरती https://rojgarsarthi.com/navy-iti-bharti/
धनलक्ष्मी बँक भरती https://rojgarsarthi.com/dhanalakshmi-bank-bharti/
  • [ inspector ] = उमेदवार , मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवीधर असणे आवश्यक आहे .
  • [ tax assistant ] = उमेदवार ,उमेदवार , मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवीधर असणे आवश्यक तसेच डाटा एन्ट्री वेग हा जाहिराती मध्ये दिला आहे कृपया पाहून घ्यावा.
  • [ stenographer ] = उमेदवार , बारावी पास मान्यताप्राप्त बोर्ड तसेच स्टेनो कोर्स पूर्ण असणे बंधनकारक व 50 शब्द प्रति ( इंग्रजी ) मिनिट आणि 65 शब्द प्रति मिनिट ( हिंदी ) वेग असणे आवश्यक तसेच बाकी मायना जाहिराती मध्ये सविस्तर .
  • [ MTS ] = उमेदवार , किमान दहावी पास मान्यताप्राप्त बोर्डाकडून असणे बंधनकारक आहे .
पद नाव जागा
  inspector 02
Tax assistant 25
 stenographer 02
MTS 26

  • Total Posts : 55
  • Post Name: tax assistant, stenographer, inspector, MTS.
  • Education / Qualification : Detailed as follows
  • Maximum Age Limit: 18 to 30 years .
  • Salary : Rs.18000/- to Rs.80000/-
  • Application Mode: ONLINE .
  • Job Location : Rajasthan .
  • Fees : No Fees .
  • Application Start Date : 12-12-2023
  • Selection Process: Sports Aptitude & Physical Test.
  • Last date for submission of application is: 16th January 2024.

[ स्पोर्ट्स कोट्यामधील सर्व पात्र खेळ तसेच देण्यात आलेल्या जागा खालीलप्रमाणे ]

खेळाचे नाव जागा
Basketball 04
Volleyball 04
Cricket 06
Kabaddi 04
Athletics 17
Shooting 03
Boxing02
Wrestling 02
Lawn Tennis02
Badminton 04
Table tennis 03
Archery 02
Para sports / Deaf sports 02
  • निवड प्रक्रिया जाहिराती मधील दिलेल्या खेळ चाचणी वर अवलंबून असेल खेळाडू उमेदवाराने प्राप्त केलेल्या राष्ट्रियराज्य किंवा इतर स्तराच्या आधारावर गुणांचे विभाजन केले आहेत या व्यतिरिक्त चाचणी मध्ये किमान 40 गुण मिळवणे उमेवारासाठी बंधनकरक आहे , तरच अंतिम निवड यादी मध्ये उमेदवाराचा विचार केला जाईल याची नोंद असू द्यावी .
  • incometax sportsman मध्ये, या भरतीमध्ये मान्य खेळांची यादी सविस्तर जाहिराती मध्ये दिली आहे , क्रुपया उमेवाराने संबधित खेळ उपलब्ध आहे याची खात्री करून घ्यावी , कदाचित चुकून खेळ उपलब्द नसल्यास अर्ज जागीच फेटाळला जाईल याची खात्री .
  • सर्व मूळ शैक्षणीक कागदपत्रे तसेच संबधित खेळ स्तर प्रमाणपत्र दस्तावेज अपलोड करणे आवश्यक आहे अर्ज करते वेळी काळजीपूर्वक कागदपत्रावर आधारित माहिती प्रविष्ट करावी कागदपत्रे तपासणी वेळी आईचे नाव , आडनाव , इत्यादी चुकीची भरणे हे अमान्य ठरू शकते याची काळजी असावी .
  • बनावट कागदपत्रे असल्यास त्या उमेदवारांना जागीच बाद करून कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल आणि लक्ष्यात असावे या तरतुदी वर विभाग अत्यंत संवेदनशील सतर्क आहे , तसेच निवड झालेल्या उमेदवाराने करेक्टर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे .
  • incometax sportsman मध्ये ,अर्ज करणारा उमेदवार जरी खेळाडू असला तरी त्यास शारीरिक तपासणी होईल , तसेच कुठल्याही प्रकारचा गंभीर आजार आठळून आल्यास पुढील सर्व निर्णय हा निवड समिती चा असेल त्यामुळे सर्व जबाबदारीने अंतिम निवड प्राप्त करण्यासाठी उमेदवारांस या सर्व बाबी करणे अनिवार्य आहे .
  • incometax sportsman मध्ये , अंतिम निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच उमेदवारास मेडिकल टेस्ट साठी बोलवले जाईल , हि प्रक्रिया सरकारी मेडिकल बोर्ड चा वैद्यकीय अधिकारी यांचा मार्फत उमेदवाराची वैद्यकीय चाचणी केली जाईल . वैदकीय चाचणी दरम्यान उमेदवार पात्र ठरत नसल्यास उमेदवारास लागलीच बाद करण्यात येईल . कृपया उमेदवारांनी मेडिकल चाचणी बद्ल माहिती काढून वेळ राहताच कोणतीही वैद्यकीय अडचण दूर करावी आणि नंतर अधिकृत चाचणीस सामोरे जावे कारण एक वेळ अपात्र घोषित झाल्यास उमेदवारास आपली बाजू मांडण्याचा कोणताही अधिकार राहणार नाही .
  • तसेच अंतिम निवड झालेला उमेदवाराची मेडिकल चाचणी , कागदपत्र तपासणी , इतर सर्व बाबतीत उमेदवार उजवा ठरत असल्यास त्यास नियुक्ती दिली जाईल . आणि हि नियुक्ती दोन वर्षाचा प्रोबेशन कालावधीसाठी केली जाईल .हा दोन वर्ष कालावधी पूर्ण झाल्यानंतर उमेदवार नियमित केला जाईल . तसेच उमेदवार नियमित झाल्यावर काही वर्षासाठी बदली ची शिफारस करू शकत नाही .
  • incometax sportsman मध्ये , उमेदवाराची अंतिम निवड झाल्यानंतर सुद्धा कोणत्याही टप्प्यावर उमेदवार संबधित कोणतीही अपेक्षार्ह बाब आढळून आल्यास उदा , कोणताही फौजदारी गुन्हा दाखल असणे , बनावट शैक्षणीक कागदपत्रे तसेच दुसरे मूळ कागदपत्रे इत्यादी .तातडीने उमेदवार निलंबित केला जाईल तसेच कायदेशीर कार्यवाही सुद्धा केली जाऊ शकते .

rojgarsarthi.com

Recent Posts

SIDBI Bharti 2025: बँक नोकरीसाठी मोठी भरती सुरू – माहिती वाचा आणि अर्ज करा!

SIDBI Bharti 2025 :   भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) मध्ये 2025 साठी भरतीची…

2 days ago

AIIMS CRE Bharti 2025: एम्स अंतर्गत मोठी भरती, येथे मिळणार शासकीय नोकरीची उत्तम संधी!

AIIMS CRE Bharti 2025 ची संपूर्ण माहिती: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) ने…

3 days ago

HQ Coast Guard Mumbai Bharti 2025: मुख्यालय कोस्ट गार्ड मुंबई मध्ये नोकरीची संधी, अर्ज करा आजच!

HQ Coast Guard Mumbai Bharti 2025: भारतीय तटरक्षक दलाच्या मुंबई मुख्यालयात विविध पदांसाठी भरती जाहीर…

4 days ago

GIPE Pune Bharti 2025 – सर्व माहिती एका ठिकाणी वाचा सविस्तर

GIPE Pune Bharti 2025 : गोकले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, पुणे (GIPE Pune) ही…

3 weeks ago

NHM AhilyaNagar Bharti 2025 : 137 नव्या पदांसाठी भरती जाहीर, वाचा सविस्तर…

NHM AhilyaNagar Bharti 2025 The National Health Mission (NHM), AhilyaNagar has opened its heart once…

1 month ago

SSC CGL Recruitment 2025 – ऑनलाईन अर्ज सुरु! 14,582 पदांसाठी सुवर्णसंधी

SSC CGL Recruitment 2025 SSC म्हणजे कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission). CGL म्हणजे "Combined…

1 month ago