ISRO मध्ये विविध रिक्त पदावर भरती 2024 .

isro vacancy 2024 : Indian Space Research Organisation ( ISRO) , अंर्तगत विविध रिक्त पदावर भरतीचे नोटिफिकेशन जाहीर झाले असून . यामध्ये एकूण 224 जागा रिक्त आहेत तसेच विभागामार्फत Scientist/ Engineer , Scientist/ Engineer ,  Technical Asst , . Scientific Asst ,  Library Asst , Technician / Draughtsman ,  Fireman – A ,  Cook , . Light Vehicle Driver ‘A’ , Heavy Vehicle Driver ‘A’ या काही पदासाठी पात्र उमेदवाराकडून मागवण्यात येत आहेत आणि अर्ज हे केवळ ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येतील . आणि भरतीस अर्ज करावयाची शेवट तारीख हि 16 फेब्रुवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून पात्र उमेदवाराने संधीचा उपभोग घ्यावा .

 • एकूण पदे : 224
 • पद नाव : Scientist/ Engineer , Scientist/ Engineer ,  Technical Asst , . Scientific Asst ,  Library Asst , Technician / Draughtsman ,  Fireman – A ,  Cook , . Light Vehicle Driver ‘A’ , Heavy Vehicle Driver ‘A’
 • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 35 वर्ष [ बाकी नियम लागू ]
 • पगार : नियमानुसार
 • अर्ज पद्धती : ONLINE
 • नौकरींचे ठिकाण : संपूर्ण भारत
 • फीस : जाहिरात पहावी
 • अर्ज सुरु तारीख : 27-01-2024
 • निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा
 • अर्ज भरवयची शेवट तारीख : 16 फेब्रुवारी 2024 .
 • अधिकृत नोटीफिकेशन PDF = click here
 • अर्ज करा = APPLY ONLINE

[ टीप : वरील लिंक्सच्या मदतीने अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकतो तसेच आणि अर्ज लिंक्स कार्यरत झाल्यावर आपणास कळवण्यात येईल तसेच अपडेट देखील करण्यात येईल ]

 • सुप्रीम कोर्टात भरती = click here
 • लाच – लुचपत विभाग भरती = click here
 • [ Scientist/ Engineer ] = M.E/M.tech , M.sc (Engg) संबधित क्षेत्रात मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% मार्क्स सोबत किंवा B.E/B.Tech संबधित विषयात किमान 65% मार्स्क्स सहित प्राप्त असणे आवश्यक आहे .
 • [ Scientist/ Engineer ] = M.sc संबधित पदवीयुत्तर पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 65% मार्क्स सहित प्राप्त असणे आवशक आहे .
 • [  Technical Asst ] = प्रथम श्रेणी डिप्लोमा / इंजीनारिंग मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्राप्त असणे आवश्यक आहे .
 • [ Scientific Asst ] = प्रथम श्रेणी पदवी B.sc मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्राप्त असणे आवश्यक आहे .
 • [  Library Asst ] = ग्रेजूवेशन सोबत प्रथम श्रेणी मास्टर्स डिग्री लायब्ररी सायन्स आणि माहिती मधून मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्राप्त असणे आवश्यक आहे .
 • Total Posts : 224
 • Post Name: Scientist/ Engineer, Scientist/ Engineer, Technical Asst. Scientific Asst, Library Asst, Technician / Draughtsman, Fireman – A, Cook, . Light Vehicle Driver ‘A’, Heavy Vehicle Driver ‘A’
 • Maximum Age Limit : 18 to 35 Years [Other Rules Applicable]
 • Salary : As per rules
 • Application Method : ONLINE
 • Job Location : All over India
 • Fees: See advertisement
 • Application Start Date : 27-01-2024
 • Selection Process : Written Examination
 • Last date for submission of application: 16 February 2024.
 • isro vacancy 2024 भरतीबाबत संपूर्ण माहिती हि वरील दिलेल्या विभागाचा अधिकृत संकेतस्थळवर मिळेल कृपया अधिक माहिती हवी असल्यास कृपया एक वेळ भेट द्यावी आणि भरती संबधित संपूर्ण माहिती वाचून भरतीस अर्ज करावा .
 • तसेच शैक्षणिक अहर्ता तपशील हा अधिकृत जाहिराती मध्ये नमूद आहेत या पोस्ट मध्ये संबधित पदासाठी शैक्षणिक अहर्ता न मिळाल्यास कृपया उमेदवाराने जाहिरात तपासावी .