Daily Update

कोल्हापूर महानगरपालिका मार्फत भरती |

KMC vacancy 2024 : कोह्लापूर महानगरपालिका अंतर्गत , शहरी आरोग्य अभियान मध्ये रिक्त पदावर भरतीचे नोटीफीकेशन जाहीर झाले आहे . यामध्ये महानगरपालिके मार्फत (विशेषज्ञ) बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, (अंशकालीन वैद्यकीय अधिकारी) प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, चिकित्सक (औषध), नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ENT विशेषज्ञ या काही पदाकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत , तसेच अर्ज प्रक्रिया सुरु असून अर्ज तारीख खाली दिली आहे , त्याचप्रमाणे भरतीस अर्ज हे OFFLINE पद्धतीने मागवण्यात येत आहेत . तसेच भरतीस अर्ज करावयाची तारीख खालीलप्रमाणे असेल . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे असून सर्व पात्र उमेदवारानी संधीचा उपभोग घ्यावा .

  • एकूण जागा : 53
  • पद नाव : (विशेषज्ञ) बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, (अंशकालीन वैद्यकीय अधिकारी) प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, चिकित्सक (औषध), नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ENT विशेषज्ञ .
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 43 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : पद्नुसार
  • अर्ज पद्धती : OFFLINE
  • नौकरींचे ठिकाण : कोल्हापूर
  • फीस : फी नाही .
  • अर्ज सुरु तारीख : अर्ज सुरु
  • निवड प्रक्रिया : मुलाखत .
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता :  स्टैंडींग हॉल, कोल्हापूर महानगरपालिका मुख्य इमारत .
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : प्रत्येक सोमवारी
  • अधिकृत नोटीफीकेशन PDF = click here
  • अधिकृत वेबसाईट = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

  • [ (विशेषज्ञ) बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, (अंशकालीन वैद्यकीय अधिकारी) प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, चिकित्सक (औषध), नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ENT विशेषज्ञ .]

वरील सर्व पदाविषयीची शैक्षणिक अहर्ता तपशील सविस्तर माहिती तसेच अर्जाचा नमुना हा पालिकेच्या अधिकृत वेबसाईट वेबसाईट वर मिळेल कृपया पाहून घ्या .

specialistOphthalmologist03
Pediatrician 01Dermatologist04
Gynecologist01Psychiatrist05
Anesthetist01ENT specialist.03
Part Time Medical OfficerMedical Officer20
Obstetricians and Gynaecologists04
Pediatrician 06
physician (medicine) 01
  • Total Seats : 53
  • Post Name : (Specialist) Paediatrician, Gynecologist, Anaesthetist, (Part-time Medical Officer) Obstetrics and Gynaecologist, Medical Officer, Physician (Medicine), Ophthalmologist, Dermatologist, Psychiatrist, ENT Specialist.
  • Maximum Age Limit : 18 to 43 Years [Other Rules Applicable]
  • Salary : As per post
  • Application Method : OFFLINE
  • Job Location : Kolhapur
  • Fee: No fee.
  • Application Start Date: Application Start
  • Selection Process: Interview.
  • Application Address: Standing Hall, Kolhapur Municipal Corporation Main Building.
  • Last Date of Application Submission : Every Monday
  • KMC vacancy 2024 , सदरील भरती साठी अर्ज हे प्रत्येक सोमवारी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत वरील दिलेल्या पत्यावर पाठवावे अर्ज स्वीकारण्याची वेळेमध्येच अर्ज नमुना सबमिट करावा , नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची अर्ज करणाऱ्या उमेदवारास नोंद असावी .
  • अर्ज नमुना हा , अधिकृत वेबसाईट वर दिला आहे , अर्ज करू इच्छुक उमेदवारांनी त्या नमुन्यात अर्ज सादर करावा शैक्षणिक अहर्ता न चुकता आणि कोणतीही दिशाभूल न करता खरी माहिती प्रविष्ट करावी तसेच अनुभव तपशील सुद्धा वरील प्रमाणेच भरावा यामधील कोणतीही चूक अर्ज फेटाळन्यास पुरेशी ठरू शकते .

rojgarsarthi.com

Recent Posts

LIC Sakhi Bima Yojana Apply Online : महिलांसाठी सुवर्णसंधी, घरबसल्या अर्ज करा आणि महिन्याला कमवा 7000/-

LIC Sakhi Bima Yojana काय आहे? LIC सखी बीमा योजना ही भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC)…

1 week ago

लखपती दीदी योजना 2025: महिलांसाठी सुवर्णसंधी! आता व्हा लखपती अगदी घरबसल्या!

लखपती दीदी योजना म्हणजे काय? लखपती दीदी योजना ही केंद्र सरकारच्या "DAY-NRLM" (Deendayal Antyodaya Yojana…

3 weeks ago

Cmegp योजना: मिळवा 35% कर्ज माफी – तुम्ही घेतला का लाभ? वाचा संपूर्ण माहिती!

महाराष्ट्राची CMEGP योजना काय आहे? CMEGP (Chief Minister Employment Generation Programme) म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती…

3 weeks ago

Indian Agriculture News Today : सरकारकडून शेतकऱ्यांसाठी थेट मदतीची घोषणा – नवीन योजनेचा पहिला लाभार्थी तुम्हीच व्हा!”

Indian Agriculture News Indian Agriculture News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

4 weeks ago

Navodaya Vidyalaya Samiti Pune Bharti 2025 : 146+ रिक्त पदां साठी भरती प्रकिया सुरू करण्यात आली आहे.

Navodaya Vidyalaya Samiti Pune Bharti 2025 :  नवोदय विद्यालय समिती (NVS), प्रादेशिक कार्यालय पुणे यांनी…

4 weeks ago

मुलगी UPSC उत्तीर्ण, आनंद गगनात मावेना, पेढे वाटतानाच वडिलांचा मृत्यू! यवतमाळची दुख:द घटना.

नुकताच यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला यात महाराष्ट्रात 90 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी…

4 weeks ago