पोलाद कारखाना भरती 2023 ||

management trainees : भारत सरकारचा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम अंतर्गत कार्य करणारी SAIL ( STEEL AUTHORITY OF INDIA LIMITED ) या कंपनी द्वारे एकूण 92 रिक्त जागासाठी भरतीचे नोटीफीकेशन जाहीर केले आहे , यामध्ये management trainees या पदाकरिता मुख्य तत्वावर विविध शाखेतील पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत त्याचप्रमाणे या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज भरावयाची तारीख खाली दिली आहे तसेच अर्ज प्रक्रिया हि केवळ ONLINE पद्धतीने होणार आहे , तसेच या भरतीसाठी अर्ज करावयाची शेवट तारीख हि 31 डिसेंबर 2023 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा अशी विनंती .

 • एकूण पदे : 92 जागा .
 • पद  नाव : management trainees .
 • शिक्षण / पात्रता : खालीलप्रमाणे सविस्तर
 • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 31 व 33 [ पद्नुसार]
 • पगार : 50000 /- रु .
 • अर्ज पद्धती : ONLINE
 • नौकरींचे  ठिकाण  : संपूर्ण भारत
 • फीस  : खुला प्रवर्ग = 700/- रु & राखीव प्रवर्ग = 200/- रु
 • अर्ज  सुरु  तारीख : 11-12-2023
 • निवड प्रक्रिया : परीक्षा
 • अर्ज  भरवयची शेवट तारीख : 31 डिसेंबर 2023 .
मूळ जाहिरात PDF   https://shorturl.at/msAVX
Online अर्ज https://sail.ucanapply.com/otr?app_id=UElZMDAwMDAwMQ==
अधिकृत वेबसाईट https://www.sail.co.in/en/home 
टीप : वरील लिंक्स च्या मदतीने अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच थेट अर्ज देखील करू शकता आणि अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी // With the help of above links you can download official advertisement and also apply directly and some such recruitment links are given below please visit one time.
आयकर विभाग भरती   https://rojgarsarthi.com/incometax-sportsman/
नेवी भरती  https://rojgarsarthi.com/navy-iti-bharti/
 • [ management trainees ( Chemical Engineering ) ] = उमेदवार , रासायनिक अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, इलेक्ट्रो केमिकल अभियांत्रिकी 65% गुणांसह अभियांत्रिकी पदवी (सर्व सेमिस्टरची सरासरी, संस्था/विद्यापीठाने कोणत्याही विशिष्ट वर्षाला दिलेले वेटेज विचारात न घेता) .
 • [ management trainees ( Civil Engineering ) ] = उमेदवार , 65% गुणांसह अभियांत्रिकी पदवी (सर्व सेमिस्टरची सरासरी, संस्था/विद्यापीठाने कोणत्याही विशिष्ट वर्षाला दिलेले वेटेज विचारात न घेता) स्थापत्य अभियांत्रिकी .
 • [ management trainees ( Electrical Engineering ) ] = उमेदवार , 65% गुणांसह अभियांत्रिकी पदवी (सर्व सेमिस्टरची सरासरी, संस्था/विद्यापीठाने कोणत्याही विशिष्ट वर्षाला दिलेले वेटेज विचारात न घेता इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल मशीन, पॉवर सिस्टम आणि उच्च व्होल्टेज अभियांत्रिकी अभियांत्रिकी, पॉवर प्लांट अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स आणि // a solid 65% average in Electrical Engineering, encompassing Electrical Machines, Power Systems, High Voltage Engineering, Power Plant Engineering, and Electronics.
 • [ management trainees ( Instrumentation Engineering ) ] = उमेदवार , इलेक्ट्रॉनिक्स ~ अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स आणि अभियांत्रिकी संप्रेषण, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि नियंत्रण, औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्स, अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स 65% गुणांसह अभियांत्रिकी पदवी (सर्व सेमिस्टरची सरासरी, संस्था/विद्यापीठाने कोणत्याही विशिष्ट वर्षाला दिलेले वेटेज विचारात न घेता .
    पद नाव  SCST OBC Total
  Chemical engineering            —-02  0103 
   Civil engineering   0101  0103 
  Electrical engineering   08 06 12  26 
  Instrumentation engineering      0203 02 07 
  Mechanical engineering     1311 10 34 
Metallurgy engineering   01— 04 05 
     Mining engineering   0502 07 14 
 • Total Posts: 92 Seats.
 • Post Name : management trainees.
 • Education / Qualification : Detailed as follows .
 • Maximum Age Limit: 18 to 31 & 33 [Post wise]
 • Salary : 50000/- Rs.
 • Application Mode: ONLINE
 • Job Location : All over India
 • Fees : Open Category = Rs.700/- & Reserved Category = Rs.200/-
 • Application Start Date : 11-12-2023 .
 • Selection Process : Examination .
 • Last date for submission of application: 31 December 2023.

 • उमेदवार सुदृढ शरीराचा असावा, कोणत्याही शारीरिक दोषांपासून मुक्त असावा. वैद्यकीय मानके किमान 45 किलो वजनाची आवश्यकता निश्चित करा; उंची 155 सेमी; मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया, जर कोणतेही, प्रत्येक डोळ्यात + 4.00 पेक्षा जास्त नसावे आणि कोणतेही स्क्विंट किंवा रंग अंधत्व नाही, आंशिक किंवा पूर्ण. सुयोग्य महिला उमेदवारांना उंची आणि वजनात सूट दिली जाईल .
 • ऑनलाइन परीक्षा 200 गुणांची असेल ज्यामध्ये दोन भाग असतील, उदा. पहिल्या भागाचा समावेश आहे 100 गुणांसाठी डोमेन ज्ञान चाचणी (कालावधी 40 मिनिटे) आणि दुसरा भाग यामध्ये एकूण 100 गुणांसाठी योग्यता चाचणी (कालावधी 80 मिनिटे); चार विभागांचा समावेश आहे, उदा. परिमाणात्मक योग्यता, इंग्रजी भाषा, तर्क, आणि सामान्य जागरूकता प्रत्येकी 25 गुण .
 • ऑनलाइन परीक्षेत पात्र ठरलेल्यांमधून, उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल गट चर्चा (GD) आणि मुलाखत गुणवत्तेच्या क्रमाने, श्रेणीनुसार 1:3 च्या प्रमाणात. द GD आणि मुलाखत अल्प सूचनेवर आयोजित केली जाऊ शकते ज्यासाठी कॉल लेटर अपलोड केले जातील SAIL वेबसाइटचे करिअर पृष्ठ, आणि उमेदवारांना त्यांच्याद्वारे त्याबद्दल सूचित केले जाईल ईमेल यासाठी उमेदवारांना इतर कोणतेही पत्र पाठवले जाणार नाही .
 • या भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारास , बायोमेट्रीक वेरीफिकेशन द्यावे लागेल या भरती प्रक्रीयेत तीन पायऱ्यामध्ये उमेदवारास या वेरीफीकेशन ला सामोरे जावे लागेल परीक्षा देण्याअघोदर , प्रत्यक्ष मुलाखतिच्या वेळी , आणि अंतिम निवडीनंतर मुलाखतीच्या वेळी उमेदवारास हाताचे ठसे किंवा डोळ्याचे रेटीना वेरीफिकेशन साठी द्यावे लागतील . जर या प्रक्रियेत कुठेही उमेदवार संशयास्पद आढळून आल्यास उमेदवारास भरतीप्रक्रियेतून बाद करण्यात येईल .
 • अंतिम निवड झालेला उमेदार , किमान एक वर्षासाठी ट्रेनींग पिरेड अनिवार्य आहे कोणत्याही परीस्ठीमध्ये निवड झालेल्या उमेदवारास हि ट्रेनिंग करणे आवश्यक आहे ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर सर्व बाबींचा विचार करून म्हणजेच वर्तवणूक , पद्नुसार कामाची कुशलता इत्यादी बाबींचा विचार करून उमेदवारास नियमित करण्याबाबत निर्णय केला जाईल .
 • अंतिम निवड झालेला उमेदवाराची पोस्टिंग हि विभागाच्या कोणत्याही फिल्ड वर केली जाऊ शकते तसेच नवोदित निवड झालेला उमेदवार कोणत्याही कारणास्तव बदलीचा अर्ज करू शकत नाही , तसेच विभाग मान्य हि करणार नाही , चार वर्ष कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर उमेदवार बदलीचा अर्ज करू शकतो .
 • लेखी परीक्षेनंतर , प्रत्यक्ष मुलाखतीस निवड झालेल्या उमेदवारास सर्व मूळ कागदपत्रे , शैक्षणीक प्रमाणपत्रे , जन्म तारखेचा पुरावा म्हणून ओळखपत्र , अनुसूचित जात / जमात असेल तर जात प्रमाणपत्र , तसेच अनुभव धारक असेल तर अनुभव प्रमाणपत्र आणि एक अर्जाची प्रत सोबत घेऊन येणे अनिवार्य आहे .
 • अर्ज करतेवेळी उमेदवाराने वैध चालू मेल – ID , तसेच मोबाईल नंबर देणे बंधनकारक आहे . कारण भरती संबधित कोणत्याही प्रकारचे सर्व नवीन अपडेट उदा अडमिट कार्ड , अंतिम निवड कॉल लेटर या संबधित सर्व अपडेट हे इ-मेल द्वारे उमेदवारास पाठवले जातील .चुकीची संपर्क माहिती प्रविष्ट केल्यास होणाऱ्या नुकसानीस उमेदवार स्वतः जबाबदार राहील .