महाराष्ट्र शासनाच्या उपवनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प (अकोट वन्यजीव विभाग) या अंतर्गत विविध कंत्राटी पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती 11 महिन्यांच्या कंत्राटावर केली जाणार असून आवश्यकतेनुसार कालावधी वाढविण्यात येईल.
ही संधी विशेषतः संगणक प्रशिक्षण क्षेत्रात अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी आणि माजी सैनिकांसाठी आहे.
पदाचे नाव: MS-CIT प्रशिक्षक, MSTrIPES डेटा एंट्री ऑपरेटर, माजी सैनिक (वनसंरक्षण कार्यासाठी)
एकूण पदसंख्या: 13
अर्ज पद्धत: ऑफलाइन / ईमेलद्वारे
अर्जाची शेवटची तारीख: 20 नोव्हेंबर 2025
मुलाखतीची तारीख: 25 नोव्हेंबर 2025
अधिकृत ईमेल: [dcf.akot@yahoo.com](mailto:dcf.akot@yahoo.com)
कार्यालयाचा पत्ता: उपवनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अकोट वन्यजीव विभाग, पोपटखेड रोड, अकोट, जि. अकोला – 444101
MS-CIT प्रशिक्षक (रहार संकुल केंद्रासाठी)
पदसंख्या: 01
मानधन: ₹18,000/- प्रति महिना
करार कालावधी: 11 महिने
कामाचे ठिकाण: शहानुर संकुल, ता. अकोट, जि. अकोला
मेळघाट व्याघ्र प्रकल्प MSTrIPES डेटा एंट्री ऑपरेटर
पदसंख्या: 02
मानधन: ₹18,000/- प्रति महिना
करार कालावधी: 11 महिने
कामाचे ठिकाण: आकोट वन्यजीव विभाग, अकोट
माजी सैनिक (वनसंरक्षण कार्यासाठी)
पदसंख्या: 10
मानधन: ₹16,000/- प्रति महिना
करार कालावधी: 11 महिने
कामाचे स्वरूप:
कामाचे ठिकाण: आकोट वन्यजीव विभाग, अकोट
महत्त्वाचे संपर्क
संपर्क अधिकारी: श्री. ए. एम. तराळे
मोबाईल क्रमांक: 9960846080
कार्यालय पत्ता: उपवनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अकोट वन्यजीव विभाग, पोपटखेड रोड, अकोट – 444101
Notification (जाहिरात) जाहिरात : येथे क्लिक करा
Join Us On Whatsapp : येथे क्लिक करा
Join Us On Telegram : येथे क्लिक करा
1. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अकोट भरती 2025 साठी अर्ज कसा करायचा?
👉 अर्ज ई-मेलद्वारे [dcf.akot@yahoo.com](mailto:dcf.akot@yahoo.com) या पत्त्यावर किंवा कार्यालयात प्रत्यक्ष सादर करावा.
2. या भरतीसाठी अर्जाची शेवटची तारीख कोणती आहे?
👉 20 नोव्हेंबर 2025 संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत.
3. मुलाखतीची तारीख व ठिकाण काय आहे?
👉 25 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता, उपवनसंरक्षक कार्यालय, पोपटखेड रोड, अकोट येथे.
4. ही भरती कोणत्या प्रकारची आहे?
👉 ही *कंत्राटी भरती* आहे, प्रारंभी 11 महिन्यांच्या कालावधीसाठी.
5. MS-CIT प्रमाणपत्र आवश्यक आहे का?
👉 होय, सर्व संगणक संबंधित पदांसाठी MS-CIT प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
Tata Capital Pankh Scholarship 2025-26 Tata Capital Pankh Scholarship ही टाटा कॅपिटल लिमिटेड द्वारे सुरू…
Mazagon Dock Apprentice Bharti 2026 – सविस्तर माहिती भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली…
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या DRDO (Defence Research & Development Organisation) ने DRDO CEPTAM…
भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक State Bank of India (SBI) ने Specialist Cadre Officer (SO)…
Mahavitaran Bharti 2025 महाराष्ट्र सरकारच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेली महावितरण (Mahavitaran / Mahadiscom / MSEDCL) ही…
RRB NTPC Bharti 2025 Notification भारतीय रेल्वेच्या Non-Technical Popular Categories (NTPC) अंतर्गत 2025 साठीची मोठी…