Daily Update

MOIL नागपूर अंतर्गत रिक्त पदावर भरती |

moil vacancy 2024 nagpur | अर्ज प्रक्रिया सुरु …

moil vacancy 2024 : MOIL अंतर्गत एकूण 44 जागासाठी विविध शाखेतील अहर्ता धारक उमेदवारासाठी भरतीचे नोटीफीकेशन जाहीर केले आहे . यामध्ये पदवीधर प्रशिक्षणार्थी, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, व्यवस्थापक या काही पदासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहेत . तसेच अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून , अर्ज तारीख खाली दिली आहे . अर्ज हे ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . सदरील भरतीसाठी अर्ज करावयची शेवट तारीख हि 21 मार्च 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून , सर्व पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा .

  • एकूण जागा : 44
  • पद नाव : पदवीधर प्रशिक्षणार्थी, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, व्यवस्थापक .
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 38 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : जाहिरात पहावी
  • अर्ज पद्धती : ONLINE
  • नौकरींचे ठिकाण : नागपूर
  • फीस : नमूद नाही
  • अर्ज सुरु तारीख : 29-02-2024
  • निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा or मुलाखत .
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : 21 मार्च 2024

महत्वपूर्ण लिंक्स |IMP Links

  • अधिकृत नोटीफीकेशन = click here
  • अधिकृत वेबसाईट = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीची माहिती पुढीलप्रमाणे दिली आहे कृपया पाहून घ्यावे ]

शैक्षणिक अहर्ता | eligibility criteria

  • [ पदवीधर प्रशिक्षणार्थी ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून mines , mechanical , electrical , Geology , इत्यादी शाखेतून पदवी प्राप्त असणे आवश्यक .
  • [ व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून material इत्यादी शाखेतून पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे .
पद / postsजागाManagement trainee ( Materrial )03
Graduate Trainee ( mines )13Management trainee ( contract.mgt )01
Graduate Trainee ( mechanical )05Management trainee ( pres / well )05
Graduate Trainee ( Electrical )04Management trainee ( fln / Accts )05
Graduate Trainee ( prosess ) 01manager ( survey ) 02
Management trainee ( Geology )03 TOTAL 44

moil vacancy 2024 nagpur

moil vacancy 2024 : Recruitment for qualified candidates in various branches for total 44 posts under MOIL Notification has been published. These include graduate trainees, management trainees, managers Applications are being invited from eligible candidates for the post. Also application process has started, application date below is given Applications are being accepted ONLINE. The last date to apply for the said recruitment is It is 21 March 2024. All other details are given below, all eligible candidates should avail the opportunity.

  • Total Seats : 44
  • Post Name : Graduate Trainee, Management Trainee, Manager.
  • Maximum Age Limit : 18 to 38 Years [Other Rules Applicable]
  • Salary : See advertisement
  • Application Method : ONLINE
  • Job Location : Nagpur
  • Fees: Not mentioned
  • Application Start Date : 29-02-2024
  • Selection Process: Written Test or Interview.
  • Last Date of Application Submission : 21st March 2024

महत्वपूर्ण सूचना |IMP instructions

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून , सदरील भरतीस अर्ज करावे .

Conclusion of this vacancy

In conclusion, as the demand for skilled labor continues to rise, the MOIL vacancies in Nagpur for 2024 present a promising opportunity for job seekers looking to secure a stable and rewarding career in the mining sector. With its commitment to fostering growth and development, Rojgarsarthi.com remains dedicated to connecting aspiring individuals with lucrative employment prospects.

Aspiring candidates are encouraged to explore the available vacancies on Rojgarsarthi.com and take the first step towards a fulfilling career with MOIL. Seize the opportunity today and embark on a journey towards professional success with Rojgarsarthi.com as your trusted partner in employment.

rojgarsarthi.com

Recent Posts

LIC Sakhi Bima Yojana Apply Online : महिलांसाठी सुवर्णसंधी, घरबसल्या अर्ज करा आणि महिन्याला कमवा 7000/-

LIC Sakhi Bima Yojana काय आहे? LIC सखी बीमा योजना ही भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC)…

2 weeks ago

लखपती दीदी योजना 2025: महिलांसाठी सुवर्णसंधी! आता व्हा लखपती अगदी घरबसल्या!

लखपती दीदी योजना म्हणजे काय? लखपती दीदी योजना ही केंद्र सरकारच्या "DAY-NRLM" (Deendayal Antyodaya Yojana…

1 month ago

Cmegp योजना: मिळवा 35% कर्ज माफी – तुम्ही घेतला का लाभ? वाचा संपूर्ण माहिती!

महाराष्ट्राची CMEGP योजना काय आहे? CMEGP (Chief Minister Employment Generation Programme) म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती…

1 month ago

Indian Agriculture News Today : सरकारकडून शेतकऱ्यांसाठी थेट मदतीची घोषणा – नवीन योजनेचा पहिला लाभार्थी तुम्हीच व्हा!”

Indian Agriculture News Indian Agriculture News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

1 month ago

Navodaya Vidyalaya Samiti Pune Bharti 2025 : 146+ रिक्त पदां साठी भरती प्रकिया सुरू करण्यात आली आहे.

Navodaya Vidyalaya Samiti Pune Bharti 2025 :  नवोदय विद्यालय समिती (NVS), प्रादेशिक कार्यालय पुणे यांनी…

1 month ago

मुलगी UPSC उत्तीर्ण, आनंद गगनात मावेना, पेढे वाटतानाच वडिलांचा मृत्यू! यवतमाळची दुख:द घटना.

नुकताच यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला यात महाराष्ट्रात 90 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी…

1 month ago