महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती ||

mpsc assistant professor : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवेतील नव्याने स्थापन झालेली महाविद्यालयामध्ये विविध विषयावर प्राध्यापक पदाकरिता रिक्त पदे भरण्यासाठी आयोगामार्फत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे . यामध्ये मुख्यः सहाय्यक प्राध्यापक गट – ब या पदासाठी योग्य अहर्ता धारक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत तसेच भरतीसाठी अर्ज प्रक्रिया खाली दिलेल्या तारखेपासून सुरु होणार असून अर्ज हे केवळ ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत तसेच या भरतीसाठी अर्ज करावयाची शेवट तारीख 1 जानेवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमेदवारांनी या संधीचा उपभोग घ्यावा अशी विनंती .

 • एकूण पदे  : 756.
 • पद  नाव : सहाय्यक प्राध्यापक गट – ब
 • शिक्षण / पात्रता : सविस्तर खालीलप्रमाणे .
 • जास्तीत – जास्त वयो मर्यादा  : 19 ते 40 वर्ष .
 • पगार : राज्यशासित नियमाप्रमाणे .
 • अर्ज पद्धती : ONLINE
 • नौकरींचे  ठिकाण  : महाराष्ट्र
 • फीस  : खुला प्रवर्ग = 719/-रु & राखीव प्रवर्ग = 449/-रु .
 • अर्ज  सुरु  तारीख : 12 डिसेंबर 2023
 • निवड प्रक्रिया : परीक्षा व मुलाखत
 • अर्ज  भरवयची शेवट तारीख : 1 जानेवारी 2024
मूळ जाहिरात PDF https://shorturl.at/mwxCK
Online अर्ज https://mpsconline.gov.in/candidate
अधिकृत वेबसाईट  https://mpsc.gov.in
टीप : वरील लिंक्स च्या आधाराने आपण अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच थेट अर्ज करण्यासाठी सुद्धा लिंक उपलब्ध आहे आणि अशाच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी //
Based on the above links you can download the official advertisement and also the link is available to apply directly and some such recruitment links are given below please visit one time
एयर इंडिया भरती   https://rojgarsarthi.com/transport-services/
मराठी विश्कोश भरती  https://rojgarsarthi.com/marathi-encyclopedia/

 • [ Assistant Professor in Anatomy ] = उमेदवार , एम.एस. (शरीरशास्त्र)/एम. D. शरीरशास्त्र/MBBS सह M.Sc. (शरीरशास्त्र)/ M.Sc. (मेडिकल ऍनाटॉमी) सह पीएच.डी. (मेडिकल ऍनाटॉमी)/M.Sc.मेडिकल ऍनाटॉमीसह D.Sc.Medical Anatomy/DNB आणि एक वर्ष म्हणून ज्येष्ठ रहिवासी मध्ये संबंधित a मध्ये विषय ओळखले/ परवानगी आहे वैद्यकीय महाविद्यालय संपादन केल्यानंतर MD/MS पदवी .
 • [ Assistant Professor in Physiology ] = उमेदवार , M.D. (फिजियोलॉजी)/MBBS सह M.Sc. (वैद्यकीय फिजियोलॉजी)/ M.Sc. (मेडिकल फिजिओलॉजी) सह पीएच.डी. मेडिकल फिजियोलॉजी/ एम.एससी. वैद्यकीय शरीरविज्ञान D.Sc.Medical Physiology/DNB सह आणि एक वर्ष अनुभव .
 • [ Assistant Professor in Biochemistry ] = उमेदवार , M.D. (बायोकेमिस्ट्री)/MBBS सह M.Sc. (वैद्यकीय बायोकेमिस्ट्री)/ M.Sc. मेडिकल बायोकेमिस्ट्रीसह पीएच.डी. वैद्यकीय (वैद्यकीय बायोकेमिस्ट्री)/ M.Sc. वैद्यकीय बायोकेमिस्ट्री/डी.एससी.सह (मेडिकल बायोकेमिस्ट्री) /DNB आणि एक वर्ष अनुभव .

[ टीप : अश्याच काही इतर विषयासाठी शैक्षणीक पात्रता तसेच विहित आवश्यक अनुभव हे अधिकृत जाहिराती मध्ये पेज नंबर 23 वर उपलब्ध आहे कृपया एक वेळ तपासावे // The detailed educational qualifications and requisite experience for various subjects are provided in the official advertisement. For specific information, please refer to page number 23.

 अनु . क्र                महाविद्यालय  महाराष्ट्र            जागा
   1        वैद्यकीय महाविद्यालय ‘ अलिबाग ‘   29
   2        वैद्यकीय महाविद्यालय ‘ धाराशिव ‘     34
   3       वैद्यकीय महाविद्यालय ‘ सिंधुदुर्ग ‘    30
   4            वैद्यकीय महाविद्यालय  ‘ नंदुरबार ‘   39
   5             वैद्यकीय महाविद्यालय ‘ परभणी ‘   22
   6         वैद्यकीय महाविद्यालय ‘ सातारा ‘          31
   7           इतर वैद्यकीय महाविद्यालय      580

 • Total Posts : 756.
 • Post Name : Assistant Professor Group – B
 • Education / Qualification : Detailed as follows.
 • Maximum Age Limit : 19 to 40 years.
 • Salary: As per State Rules.
 • Application Mode: ONLINE
 • Job Location : Maharashtra
 • Fees : Open Category = Rs 719/- & Reserved Category = Rs 449/-
 • Application Starting Date: 12 December 2023
 • Selection Process : Examination & interview
 • Last Date of Application Submission : 1st January 2024

 • लेखी परीक्षा हि अनिश्चित असून अर्ज संख्या व इतर बाबीचा विचार करूनच परीक्षा घेण्याचा विचार केला जाईल , तसेच मुलाखत निवड प्रक्रियेसाठी महत्वाचे असून यात कुठलाही बद्ल केला जाणार नाही तरी उमेदवाराने नुकताच मुलाखतीसाठी तयारी न करता परीक्षा साठी सुद्धा सज्ज राहणे आवश्यक आहे तसेच आयोगामार्फत लेखी परीक्षा घेण्याचे निश्चित केल्यावर निवड हि मुलाखत आणि परीक्षे मधील प्राप्त गुणांच्या आधारावर केली जाईल याची उमेदवाराने नोंद घ्यावी .
 • mpsc assistant professor भरती मध्ये, परीक्षा संबधित अभ्यासक्रम इतर तपशील हा आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल तसेच , मुलाखती मध्ये किमान 41% गुण प्राप्त केलेल्या उमेदवाराचाच शिफारशीसाठी विचार केला जाईल आणि भरतीस अर्ज करावयाची पूर्ण माहिती जाहिरातीत पेज क्रमांक 24 वर दिली आहे तसेच अपलोड करावयाची सर्व कागदपत्रे व त्यांची अपलोड साईज सुद्धा जाहिराती मध्ये नमूद आहे उमेदवाराने त्याच साईज मध्ये कागदपत्रे अपलोड करावे .
 • संबधित पदाच्या आवश्यकतेनुसार या पदभरतीत अंतिम निवड होऊन नियुक्त झालेल्या उमेदवारासाठी संबधित व्यवसायात कुठल्याही प्रकारचा खाजगी व्यवसाय करण्यास बंदी आहे , नियमानुसार . तसेच नितुक्ती झाल्यावर अश्या प्रकारची कोणतीही गतीविधी विभागास आढळून आल्यास होणाऱ्या नुकसानीस उमेदवार स्वतः जबाबदार असेल .
 • mpsc assistant professor भरती मध्ये , आणि नितुक्त झालेल्या उमेदवार जर शासनास त्या प्रकारची आवश्यकता वाटली तर सरकार अधीन संरक्षण विभागात किंवा संरक्षण संबधित असलेल्या पदावर कमीत – कमी चार वर्ष सेवा करावी लागणार आहे भारतात किंवा भारताबाहेर केंद्र शासनाने विहित केलेल्या अटी व शर्तीनुसार .
 • तसेच वरील विषयात ज्या व्यक्तीने किमान दहा वर्ष सेवा पूर्ण झाली आहे , अथवा ज्या व्यक्तीचे वय 45 वर्षे पूर्ण झाली आहे अश्या व्यक्तीस वरील सेवा करावी लागणर नाही . शासननियमानुसार नव्याने स्थापन झालेली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे कि , अलिबाग , सातारा , सिंधुदुर्ग , नंदुरबार , उस्मानाबाद ( धाराशिव ) , आणि परभणी मध्ये नियीक्त झालेला उमेदवार किमान सहा वर्ष सेवा प्रदान करणे अनिवार्य आहे .