Daily Update

महानगरपालिकेत पुन्हा नवीन भरती ||

new mahanagarpalika vacancy : सोलापूर महानगरपालिका अंतर्गत , पालीकेच्या अस्थापनेवरील एकूण 76 रिक्त जागासाठी सरळसेवा भरतीचे नोटीफिकेशन अधिकृतपणे जाहीर झाले आहे . यामध्ये गट – ब आणि गट – क मधील कनिष्ठ अभियंता , केमिस्ट , फिल्टर इन्स्पेक्टर या काही पदासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून भरतीसाठी अर्ज हे केवळ ONLINE पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत . तसेच या भरतीस अर्ज करावयाची शेवट तारीख हि 31 डिसेंबर 2023 आहे , इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व उमेदवारांनी या संधीचा उपभोग घ्यावा .

  • एकूण पदे  : 76 .
  • पद  नाव : कनिष्ठ अभियंता , केमिस्ट , फिल्टर इन्स्पेक्टर
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा  : 18 ते 38 वर्षे
  • पगार : 25,000 /- रु
  • अर्ज पद्धती : ONLINE
  • नौकरींचे  ठिकाण  : सोलापूर
  • फीस  : खुला प्रवर्ग = 1000/-रु & राखीव जागा = 900/-
  • अर्ज  सुरु  तारीख : 16 डिसेंबर 2023
  • निवड प्रक्रिया ; परीक्षा
  • अर्ज  भरवयची शेवट तारीख : 31 डिसेंबर 2023
मूळ जाहिरात PDF https://shorturl.at/oIMY5
Online अर्ज https://shorturl.at/dlDS3
अधिकृत वेबसाईट https://www.solapurcorporation.gov.in/English/
टीप : वरील लिंक्सच्या मदतीने जाहिरात डाउनलोड करू शकता आणि थेट मुलाखत देखील करू शकता आणि अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी // You can download advertisement and also do live interview with the help of above links and some such recruitment links are given below please visit one time.
SAIL भरती https://rojgarsarthi.com/management-trainees/
आयकर भरती https://rojgarsarthi.com/incometax-sportsman/
  • [ कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) ] = उमेदवार , मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी शाखेची पदवी , स्थापत्य अभियांत्रिकी तसेच मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .
  • [ कनिष्ठ अभियंता ( यांत्रिकी ) ] = उमेदवार , मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी शाखेची पदवी , यांत्रिकी अभियांत्रिकी तसेच मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .
  • [ कनिष्ठ अभियंता सहायक ( स्थापत्य ) } = उमेदवार , मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी शाखेची पदवी , स्थापत्य अभियांत्रिकी तसेच मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .
  • [ केमिस्ट ] = उमेदवार , मान्यताप्राप्त विद्यापीठातून रसायनशास्त्र विषयाची पदवी प्राप्त असणे आवश्यक तसेच दोन वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे .
  • [ फिल्टर इन्स्पेक्टर ] = उमेदवार , मान्यताप्राप्त विद्यापीठातून रसायनशास्त्र / सुजीवशास्त्र विषयातील पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे .
पद नाव जागा
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)  47
कनिष्ठ अभियंता ( यांत्रिकी ) 02
कनिष्ठ अभियंता सहायक ( स्थापत्य ) 24
केमिस्ट 01
फिल्टर इन्स्पेक्टर 02

  • Total Posts : 76 .
  • Post Name : Junior Engineer, Chemist, Filter Inspector
  • Maximum Age Limit : 18 to 38 years .
  • Salary : 25,000/- Rs
  • Application Mode: ONLINE
  • Job Location : Solapur
  • Fee : Open Category = Rs.1000/- & Reserved Seat = Rs.900/-
  • Application Start Date: 16th December 2023
  • selection process : exam
  • Last Date of Application Submission : 31st December 2023

  • संबधित पदाच्या / परीक्षेच्या जाहिरात / अधिसूचनेमधील सर्व सुचनाचे काळजीपूर्वक अवलोकन करूनच अर्ज सादर करावा , अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारेच पात्रता ग्राह्य धरले जाईल तसेच महिला उमेदवारांनी त्यांच्या नावात काही बदल असल्यास लग्नापूर्वीचे नाव , लग्नानंतरचे नाव आणि त्यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे विवाह / नोंदणी दाखला सादर करणे आवश्यक आहे .
  • new mahanagarpalika vacancy मध्ये , उमेदवाराने पत्रव्यवहारासाठी स्वतः चा पत्ता इंग्रजीमध्ये लिहावा , व्यवसाईक मार्गदर्शन केंद्र या संबधित कोणत्याही मार्गदर्शक केंद्राचा / संस्थेचा पत्ता पत्रव्यवहारासाठी देऊ नये आणि अर्जामध्ये दिलेली माहिती व मूळ कागदपत्रे तपासणी दरम्यान काही कागदपत्रे संशयास्पद वाटली अथवा सादर केलेल्या कागदपत्रामधील माहिती व मूळ अर्जा मधील माहिती यामध्ये साम्यता न असल्यास , अर्ज माहिती खोटी आहे असे समजण्यात येईल , उमेदवार बाद करण्यात येईल .
  • new mahanagarpalika vacancy मध्ये , ज्या उमेदवारांना यापूर्वी त्याचे नाव रोजगार व स्वयरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे सेवायोजन कार्यालय / समाज कल्याण / आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी / जिल्हा सैनिक बोर्ड / अपंग कल्याण कार्यालय , या काही कार्यालयात नोंदविले आहे अश्या उमेदवारांनी देखील स्वतंत्ररित्या ओनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील . .
  • परीक्षा ओनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे , परीक्षा ठिकाण दिनांक व वेळ इ – मेल किंवा एस . एम .एस (SMS) द्वारे संबधित उमेदवारांना कळविण्यात येईल , तसेच सोलापूर महानगरपालिका अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध देऊन माहिती कळविण्यात येईल .
  • new mahanagarpalika vacancy मध्ये , नॉनक्रिमीलेयर प्रमाणपत्र हे अद्यावत असावे तसेच त्याचे वितरण हे एखाद्या सक्षम अधिकार्याने केलेले असावे तसेच अर्ज करावयाच्या अंतिम दिनांकास हे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे याची अर्ज करणाऱ्या उमेदवारास नोंद असावी .आणि विविध मागास प्रवर्ग , महिला , खेळाडू इतर सामाजिक व समांतर आरक्षण हे शासनाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार असेल .
  • समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारची प्राधान्य क्रमवारी पुढीलप्रमाणे —- या तरतुदी मध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्यांस प्रथम प्राधान्य राहील , त्याचप्रमाणे समानगुण धारण करणारी दोन्ही उमेदवार जर आत्महत्याग्रस्त शेतकरी पुत्र असतील तर यामध्ये जो उमेदवार हा वयाने जेष्ठ असेल त्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल .
  • त्याच प्रकारे उमेदवार वरील दोन्ही अटी मध्ये मोडून सुद्धा समान पातळीवर असतील तर , पुढील तरतूद किंवा तुलना हि प्राप्त शैक्षणीक अहर्ततेवर असेल म्हणजेच ज्या उमेदवाराचे शिक्षण हे दुसऱ्या उमेदवाराच्या तुलनेत उच्च असेल त्यास प्राधान्य दिले जाईल तसेच वरील तिन्ही अटी मध्ये बसून सुद्धा दोन्ही उमेदवार समान ठरत असतील तर सदर पदाभरती मधील नमूद किमान शैक्षणीक अहर्ततेमध्ये ज्या उमेदवाराची शेवट वर्षाची गुणवत्ता जास्त असेल त्यास प्राधान्य दिले जाईल .
  • लिपिक टंकलेखक या पदाकरिता अर्ज करीत असलेला उमेदवाकडे केवळ इंग्रजी 40 टंकलेखन प्रमाणपत्र असेल तर त्याने सदर प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे आणि मराठी 30 टंकलेखन प्रमाणपत्र नसेल तर नियुक्ती पासून चार वर्षात प्राप्त करावे लागेल , पण दोन्ही पैकी एक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे दुसरे प्रमाणपत्र प्रत अपलोड करण्यास सूट दिली आहे .
  • अंतिम निवड झालेला उमेदवार , हा नियमित तत्वावर नियुक्त झाल्यावर सोलापूर महानगरपालिका अधिनियम कायदा लागू होईल अंशदान निवृत्ती वेतन योजना इतर सर्व सुविधा लागू होतील ,

rojgarsarthi.com

Recent Posts

GIPE Pune Bharti 2025 – सर्व माहिती एका ठिकाणी वाचा सविस्तर

GIPE Pune Bharti 2025 : गोकले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, पुणे (GIPE Pune) ही…

5 days ago

NHM AhilyaNagar Bharti 2025 : 137 नव्या पदांसाठी भरती जाहीर, वाचा सविस्तर…

NHM AhilyaNagar Bharti 2025 The National Health Mission (NHM), AhilyaNagar has opened its heart once…

2 weeks ago

SSC CGL Recruitment 2025 – ऑनलाईन अर्ज सुरु! 14,582 पदांसाठी सुवर्णसंधी

SSC CGL Recruitment 2025 SSC म्हणजे कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission). CGL म्हणजे "Combined…

3 weeks ago

LIC Sakhi Bima Yojana Apply Online : महिलांसाठी सुवर्णसंधी, घरबसल्या अर्ज करा आणि महिन्याला कमवा 7000/-

LIC Sakhi Bima Yojana काय आहे? LIC सखी बीमा योजना ही भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC)…

1 month ago

लखपती दीदी योजना 2025: महिलांसाठी सुवर्णसंधी! आता व्हा लखपती अगदी घरबसल्या!

लखपती दीदी योजना म्हणजे काय? लखपती दीदी योजना ही केंद्र सरकारच्या "DAY-NRLM" (Deendayal Antyodaya Yojana…

2 months ago

Cmegp योजना: मिळवा 35% कर्ज माफी – तुम्ही घेतला का लाभ? वाचा संपूर्ण माहिती!

महाराष्ट्राची CMEGP योजना काय आहे? CMEGP (Chief Minister Employment Generation Programme) म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती…

2 months ago