मानव अधिकार आयोग अंतर्गत भरती 2024

nhrc vacancy : राष्ट्रीय मानव अधिकार आयोग रिक्त पदावर भरतीचे नोटीफीकेशन प्रसिद्ध झाली आहे ,आयोगामार्फत मुख्य तत्वावर  सहसंचालक, वरिष्ठ संशोधन अधिकारी, संशोधन अधिकारी, वरिष्ठ संशोधन सहाय्यक या पदाकरिता पात्र आणि अनुभव धारक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . अर्ज करावयाची तारीख खाली दिली आहे , तसेच अर्ज हे केवळ OFFLINE पद्धतीने स्वीकारण्यात येतील . तसेच अर्ज करावयची शेवट तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमेदवाराने संधीचा उपभोग घ्यावा .

nhrc vacancy
  • एकूण जागा : 06
  • पद नाव : सहसंचालक, वरिष्ठ संशोधन अधिकारी, संशोधन अधिकारी, वरिष्ठ संशोधन सहाय्यक .
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 45 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : 50,000
  • अर्ज पद्धती : OFFLINE
  • नौकरींचे ठिकाण : दिल्ली .
  • फीस : फी नाही
  • अर्ज सुरु तारीख : 30-01-2024
  • निवड प्रक्रिया : मुलाखत .
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : अवर सचिव (स्थापना), राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, मानव अधिकार भवन, ब्लॉक-सी, जीपीओ कॉम्प्लेक्स, INA, नवी दिल्ली-110023 .
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : 15 फेब्रुवारी 2024
  • अधिकृत नोटीफीकेशन PDF = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

शैक्षणिक अहर्ता | eligibility criteria

  • [ सहसंचालक ] = वरील पदाकरिता उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून political science किंवा समकक्ष पदवीयुत्तर पदवी असणे आवश्यक आहे , तसेच किमान पाच वर्ष रिसर्च अनुभव असणे आवश्यक .
  • [ वरिष्ठ संशोधन अधिकारी ] = वरील पदाकरिता उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून political science किंवा history statistics मधून पदवीयुत्तर पदवी असणे आवश्यक आहे तसेच चार वर्षाचा social science मध्ये अनुभव असणे आवश्यक आहे .
  • [ संशोधन अधिकारी ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून political science किंवा समकक्ष पदवीयुत्तर पदवी असणे आवश्यक आहे तसेच किमान तीन वर्ष रिसर्च फिल्ड मध्ये अनुभव असणे आवश्यक आहे .
  • [ वरिष्ठ संशोधन सहाय्यक ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून social science किंवा समकक्ष पदवीयुत्तर पदवी असणे आवश्यक आहे तसेच किमान दोन वर्ष रिसर्च फिल्ड मध्ये अनुभव असणे आवश्यक .

Joint Director

Senior Research Officer

Research Officer
Senior Research Assistant
01 02 02 01

Recruitment under Human Rights Commission ( NHRC )

nhrc vacancy : National Human Rights Commission Recruitment Notification has been released Joint Director, Senior Research Officer, Research Officer, Senior Research Assistant on principal basis through the Commission Applications are invited from qualified and experienced candidates for the post. Application Date Below Also, applications will be accepted in OFFLINE mode only. Also the last date to apply is 15 It is February 2024. All other details are given below and all eligible candidates should avail the opportunity.

  • Total Seats : 06
  • Post Name : Joint Director, Senior Research Officer, Research Officer, Senior Research Assistant
  • Maximum Age Limit : 18 to 45 Years [Other Rules Applicable]
  • Salary : 50,000
  • Application Method : OFFLINE
  • Job Location: Delhi.
  • Fees: No fees
  • Application Start Date : 30-01-2024
  • Selection Process: Interview.
  • Application Address: Under Secretary (Establishment), National Human Rights Commission, Manav Adhikar Bhawan, Block-C, GPO Complex, INA, New Delhi-110023.
  • Last Date of Application Submission : 15 February 2024

महत्वपूर्ण सूचना | important instructions

  • सदरील भरती हि केवळ कंत्राटी तत्वावर असेल याची अर्ज करणाऱ्या उमेदवाराने नोंद असू द्यावी तसेच हि भरती हि अनुभव धारक आणि योग्य शैक्षणिक अहर्ता धारक उमेद्वारारिता असेल .
  • अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा याची उमेदवारास नोंद असावी .

Conclusion of this vacancy

In conclusion, as we delve into the intricacies of recruitment within the Human Rights Commission (NHRC), it becomes evident that the pursuit of justice and equality is not only a responsibility but a shared commitment. The selection process plays a pivotal role in shaping the commission’s ability to address human rights violations effectively. At Rojgarsarthi.com, we understand the significance of aligning capable individuals with this noble cause. Our platform serves as a gateway, connecting dedicated professionals with opportunities at NHRC, fostering a community driven by a passion for human rights advocacy.

As we envision a future where every voice is heard and every right is protected, Rojgarsarthi.com stands as your ally, bridging the gap between talent and purpose within the realm of the Human Rights Commission. Together, let us forge a path towards a world where justice is not just a concept but a lived reality. Explore the possibilities with Rojgarsarthi.com, where meaningful careers in human rights advocacy begin.