in 2024 Recruitment Through NTPC on vacant post | सहाय्यक कार्यकारी या पदासाठी जागा .
NTPC Assistant Executive : National Thermal Power Corporation Limited ( NTPC) मार्फत एकूण 223 रिक्त जागावर सहाय्यक कार्यकारी या पदासाठी भरतीचे नोटीफीकेशन जाहीर झाले आहे . यामध्ये सहाय्यक कार्यकारी म्हणून ऑपरेशन्स विभागात नियुक्ती असेल . तसेच भरतीसाठी अर्ज प्रक्रिया खाली दिलेल्या तारखेपासून सुरु होत असून या भरतीसाठी अर्ज हे ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येतील . NTPC Assistant Executive , या भरतीस अर्ज करावयाची शेवट तारीख हि 08 फेब्रुवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र आणि अनुभव धारक उमेदवारांनी या संधीचा उपभोग घ्यावा .
- एकूण पदे : 223
- पद नाव : सहाय्यक कार्यकारी ( ऑपरेशन्स )
- जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 37 वर्ष [ बाकी नियम लागू ]
- पगार : जाहिरात पहावी
- अर्ज पद्धती : ONLINE
- नौकरींचे ठिकाण : भारत
- फीस : सविस्तर जाहिरात पहावी
- अर्ज सुरु तारीख : 25-01-2024
- निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा & मुलाखत .
- अर्ज भरवयची शेवट तारीख : 08 फेब्रुवारी 2024
महत्वपूर्ण लिंक्स |IMP Links
- अधिकृत नोटीफीकेशन PDF = ——-
- अर्ज करा = APPLY ONLINE
- अधिकृत वेबसाईट = click here
[ टीप : वरील दिलेली लिंक अर्ज तारखेपासून कार्यरत होईल त्या वेळी अर्ज करावा तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]
- AIAITSL भरती = येथे क्लिक करा
- DRDO भरती = येथे क्लिक करा
शैक्षणिक अहर्ता |eligibility criteria
- [ सहाय्यक कार्यकारी ( ऑपरेशन्स ) ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त असणे आवश्यक तसेच अनुकूल अनुभव असणे आवश्यक त्याचप्रमाणे या भरतीबाबत सविस्तर माहिती तसेच अनुभव आणि अहर्तता बाबत तपशील हा /www.ntpc.co.in/jobs-ntpc या पेज जाऊन Advt. No. 04/2023 पहावी .
name of posts | जागा |
सहाय्यक कार्यकारी ( ऑपरेशन्स ) / Assistant Executive (Operations) | 223 |
Recruitment Through NTPC on vacant post
NTPC Assistant Executive : Through National Thermal Power Corporation Limited (NTPC) on total 223 vacancies Recruitment notification has been released for the post of Assistant Executive. Operations as Assistant Executive in this There will be appointment in the department. Also the application process for the recruitment starts from the date given below and the application for this recruitment is will be accepted in ONLINE mode. NTPC Assistant Executive, last date to apply for this recruitment is 08 February 2024. All other details are given below and all eligible and experienced candidates avail this opportunity .
- Total Posts : 223
- Post Name : Assistant Executive (Operations)
- Maximum Age Limit : 18 to 37 Years [Other Rules Applicable]
- Salary : See advertisement
- Application Method : ONLINE
- Job Location : India
- Fees: See advertisement for details
- Application Start Date : 25-01-2024
- Selection Process: Written Test & Interview.
- Last Date of Application Submission : 08 February 2024
महत्वपूर्ण सूचना |IMP instructions
- वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी लिंक आणि अर्ज पोर्टल वरील दिलेल्या तारखेपासून सुरु होईल तसेच अर्ज सुरु करतेवेळी शैक्षणिक अहर्ता आणि अर्ज शुल्क हा त्या वेळी सुदर्शनास येईल या पोस्ट द्वारे आपणास या भरतीबाबत पूर्व सूचना देण्यात येत आहे , तसेच उमेदवारांस गैरसमज नसावे .
- त्याचप्रमाणे या भरतीसंबधित सविस्तर अधिकृत जाहिरात हि सुद्धा काहीच वेळात प्रदर्षित होईल त्या जाहिराती मध्ये वरील पद व त्यासंबधीत अनुभव तपशील आणि सविस्तर शैक्षणिक अहर्ता तपशील दिला जाईल त्याचप्रमाणे संपूर्ण जागेंचे प्रवर्गनुसार विविरण अर्ज शुल्क तपशील इत्यादी माहिती त्या जाहिराती मध्ये मिळेल .
- अधिकृत जाहिरात , नवीन सविस्तर जशी अधिकृत पोर्टल वर उपलब्ध होईल त्या वेळी सर्व उमेदवारास कळवण्यात येईल तसे कोणत्याही माहितीमध्ये अपूर्णता आढळून आल्यास आम्ही दिलगीर आहोत .
Conclusion of this vacancy
In summary, the ongoing recruitment campaign by NTPC presents a distinctive opportunity for individuals aspiring to launch a gratifying career path. The meticulous selection procedures ensure that the most qualified and capable candidates are welcomed into the organization, promising positive contributions to its growth. For the latest updates on job openings and comprehensive insights into the recruitment landscape, Rojgarsathi.com is your ultimate destination.
Our platform is dedicated to facilitating connections between talent and opportunities, fostering an environment that empowers individuals in their professional pursuits. By joining Rojgarsathi.com, you gain access to a wealth of resources, turning aspirations into tangible achievements. Your ideal job might just be a click away on Rojgarsathi.com, where we believe in the transformative power of connecting talent with the right opportunities. Explore the possibilities and navigate your career path successfully with Rojgarsathi.com.