NUHM solapur bharti : सोलापूर क्षयरोग नियंत्रण विभाग मध्ये आरोग्य विभाग मध्ये विविध पदावर भरतीचे नोटीफीकेशन जाहीर झाले आहे , विभागामार्फत टी.बी. हेल्थ व्हिजीटर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, भेट देणारे विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (अंशवेळ), एपिडेमियोलॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, जी.एन.एम., बालरोगतज्ञ, स्टाफ नर्स, सिस्टर इनचार्ज इत्यादी पदावर पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . तसेच अर्ज प्रक्रिया सुरु असून अर्ज करावयची तारीख खाली दिली आहे , तसेच भरतीस अर्ज हे OFFLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . तसेच सदरील भरतीस अर्ज करावयची शेवट तारीख 13 फेब्रुवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा .
[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]
( भेट देणारे विशेषज्ञ , वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (अंशवेळ), एपिडेमियोलॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, जी.एन.एम., बालरोगतज्ञ, स्टाफ नर्स, सिस्टर इनचार्ज )
वरील सर्व पदाकरिता शैक्षणिक पात्रता मेडिकल डिप्लोमा पूर्ण असावा तसेच काही पदासाठी MBBS पदवी असणे आवश्यक तसेच अनुकूल अनुभव असणे आवश्यक आहे बाकी सविस्तर माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात पहावी
टी.बी. हेल्थ व्हिजीटर | 02 | एपिडेमियोलॉजिस्ट | 01 |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 01 | मायक्रोबायोलॉजिस्ट | 01 |
भेट देणारे विशेषज्ञ | जी.एन.एम | 01 | |
वैद्यकीय अधिकारी | 02 | बालरोगतज्ञ | 01 |
वैद्यकीय अधिकारी (अंशवेळ) | 09 | स्टाफ नर्स | 08 |
NUHM Solapur Bharti : Recruitment for various posts in Health Department in Solapur Tuberculosis Control Department The notification has been published, through the department T.B. Health Visitor, Laboratory Technician, Visiting Specialist, Medical Officer, Medical Officer (Part Time), Epidemiologist, Microbiologist, GNM, Paediatrician, Staff
Applications are invited from eligible candidates for the post of Nurse, Sister in charge etc. Also, the application process is underway Date to apply is given below, also recruitment applications are being accepted in OFFLINE mode. Also The last date to apply for the said recruitment is 13 February 2024. All other details are given below All eligible candidates should avail the opportunity.
In conclusion, the recruitment drive under the National Urban Health Mission (NUHM) presents a vital opportunity for individuals seeking diverse roles in the healthcare sector. With positions ranging from medical professionals to administrative staff, this initiative aims to bolster healthcare infrastructure and services across urban areas. Aspiring candidates are encouraged to explore the vacancies listed on Rojgarsarthi.com, where comprehensive details and application procedures await.
By bridging the gap between job seekers and opportunities, Rojgarsarthi.com continues to be a beacon of guidance and support in the journey towards meaningful employment. Embracing the spirit of service and dedication, let us collectively contribute to the noble cause of ensuring accessible healthcare for all. Visit Rojgarsarthi.com today and embark on your path to a rewarding career in public health.
LIC Sakhi Bima Yojana काय आहे? LIC सखी बीमा योजना ही भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC)…
लखपती दीदी योजना म्हणजे काय? लखपती दीदी योजना ही केंद्र सरकारच्या "DAY-NRLM" (Deendayal Antyodaya Yojana…
महाराष्ट्राची CMEGP योजना काय आहे? CMEGP (Chief Minister Employment Generation Programme) म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती…
Indian Agriculture News Indian Agriculture News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Navodaya Vidyalaya Samiti Pune Bharti 2025 : नवोदय विद्यालय समिती (NVS), प्रादेशिक कार्यालय पुणे यांनी…
नुकताच यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला यात महाराष्ट्रात 90 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी…