Site icon RojgarSarthi.com

राष्ट्रीय आरोग्य अभियान ( NHM ) भरती

pune mahanagarpalika bharti : राष्ट्रीय आरोग्य अभियान ( NHM ) मार्फत पुणे महानगरपालिका मध्ये विविध वैद्यकीय रिक्त पदावर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्याचप्रमाणे विभागामार्फत वैद्यकीय अधिकारी , बालरोगतज्ञ , स्त्रीरोगतज्ज्ञ , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , स्टाफ नर्स , आणि एन .एम.एन या पदासाठी पात्र आणि अनुभव धारक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत , त्याचप्रमाणे भरतीसाठी अर्ज हे खालील दिलेल्या तारखेपासून सुरु होत असून अर्ज हे केवळ ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . आणि या भरतीसाठी अर्ज करावयाची शेवट तारीख 16 जानेवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा .

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

पद / posts जागा
वैद्यकीय अधिकारी 16
बालरोगतज्ञ 12
स्त्रीरोगतज्ज्ञ 12
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 05
स्टाफ नर्स 09
एन .एम.एन 06
TOTAL 60

Exit mobile version