Daily Update

माध्यमिक शिक्षक पदावर भरती |

teacher bharti : महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक अंतर्गत विविध रिक्त पदावर भरतीचे नोटीफीकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे , एकूण 23 रिक्त जागा असून यामध्ये मुख्याध्यापक, माध्यमिक शिक्षक, सहायक शिक्षक या काही पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत . तसेच या भरतीस अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून , अर्ज करावयची तारीख हि खाली दिली आहे . तसेच अर्ज हे ONLINE ( ई – मेल ) द्वारे स्वीकारण्यात येतील . त्याचप्रमाणे भरतीस अर्ज करावयाची शेवट तारीख हि अर्ज सुरु तारखेपासून दहा दिवस म्हणजेच 10 फेब्रुवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमेदवाराने संधीचा उपभोग घ्यावा अशी विनंती .

  • एकूण पदे : 23
  • पद नाव : मुख्याध्यापक, माध्यमिक शिक्षक, सहायक शिक्षक .
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 45 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : मुलाखतीवर आधारित
  • अर्ज पद्धती : ONLINE ( ई-मेल)
  • नौकरींचे ठिकाण : नाशिक
  • फीस : फी नाही
  • अर्ज सुरु तारीख : 01-02-2024
  • निवड प्रक्रिया : मुलाखत .
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : 10 फेब्रुवारी 2024 .
  • अधिकृत नोतीफीकेशन PDF = click here
  • अधिकृत वेबसाईट = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

  • [ मुख्याध्यापक ] = सदरील पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.A/M.com / M.sc , B.ed पदवी धारक असून संबधित क्षेत्रात किमान दहा (10) वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे .
  • [ माध्यमिक शिक्षक ] = सदरील पदाकरिता उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.A / B.sc/B.ed पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे तसेच संबधित क्षेत्रात किमान अनुभव असणे आवश्यक आहे .
  • [ सहायक शिक्षक ] = सदरील पदाकरिता उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून H.S.C D.T.ed पदवी धारक असून संबधित क्षेत्रात किमान अनुभव असणे आवश्यक आहे .
Principal Secondary teacher Assistant Teacher
03 17 03
वरील विवरण हे एकूण M.S.B.S.E , C.B.S.C आणि पंचवटी इंग्लिश स्कूल मधील रिक्त पदांचे आहे , कृपया जाहिरात पहावी .

  • Total Posts : 23
  • Post Name: Principal, Secondary Teacher, Assistant Teacher.
  • Maximum Age Limit : 18 to 45 Years [Other Rules Applicable]
  • Salary : Based on interview
  • Application Method : ONLINE (e-mail)
  • Job Location : Nashik
  • Fees: No fees
  • Application Start Date : 01-02-2024
  • Selection Process: Interview.
  • Last date for submission of application: 10 February 2024.
  • सदरील teacher bharti भरतीस अर्ज करावयाच्या आधी , अधिकृत जाहिरात संपूर्ण काळजीपूर्वक वाचावी व अर्ज पाठवावा तसेच अर्ज म्हणजेच उमेदवाराचा CV असणार असून info@mgvnasik.org या ई – मेल आयडी वर CV पाठवावा .
  • सदरील भरती मधील पगार हे सर्वस्वी पद्नुसार मुलाखती अवलंबून असेल , उमेदवाराची उच्चतम शैक्षणिक अहर्ता तसेच संबधित क्षेत्रात अनुभव पाहूनच पगार ठरवण्यात येईल , तसेच उमेदवारास इंग्रजी भाषेतून संगणक साक्षरता असणे आवश्यक आहे .

rojgarsarthi.com

Recent Posts

RCFL Apprentice Recruitment 2025: 325 पदांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू – शेवटची तारीख 12 सप्टेंबर

RCFL Apprentice Recruitment 2025 RCFL Apprentice Recruitment 2025 बद्दल माहिती रसायन खतं व औषधं लिमिटेड…

4 hours ago

GGMC Mumbai Bharti 2025 : ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे नवीन 210 जागांसाठी भरती जाहीर, अर्ज केला की नाही.

GGMC Mumbai Bharti GGMC Mumbai Bharti 2025 बद्दल सविस्तर माहिती महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करू…

4 days ago

SBI Junior Clerk Bharti 2025: एसबीआय क्लर्क भरतीसाठी 6589 पदांची मोठी संधी ! आजच apply करा.

SBI Clerk Bharti 2025 SBI Junior Clerk Bharti 2025 : भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक…

4 days ago

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025:नागपूरमध्ये विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर – अर्ज कसा कराल ते जाणून घ्या!

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: – संपूर्ण माहिती नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal…

5 days ago

Maharashtra Medical Education Bharti 2025 – गट-ड संवर्गातील 263 पदांची मोठी भरती

Maharashtra Medical Education Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत २०२५…

6 days ago