Daily Update

जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत नवीन भरती

thane zp recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभिमान , जिल्हा आरोग्य सोसायटी ठाणे मार्फत विविध रिक्त पदावर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे . यामध्ये हृदयरोगतज्ज्ञ , नेफ्रोलॉजिस्ट , स्त्रीरोगतज्ज्ञ , बालरोगतज्ञ , सर्जन , रेडिओलॉजिस्ट , ऍनेस्थेटिस्ट , वैद्य , ऑर्थोपेडिक आणि खालीलप्रमाणे इतर काही पदासाठी पात्र आणि अनुभव धारक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . त्याचप्रमाणे अर्ज प्रक्रिया खालील दिलेल्या तारखेपासून सुरु होत असून या भरतीसाठी अर्ज हे केवळ OFFLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . तसेच भरतीसाठी अर्ज करावयाची शेवट तारीख हि 19 जानेवारी २०२४ आहे .

  • एकूण पदे  : 93 .
  • पद  नाव : हृदयरोगतज्ज्ञ , नेफ्रोलॉजिस्ट , स्त्रीरोगतज्ज्ञ , बालरोगतज्ञ , सर्जन , रेडिओलॉजिस्ट , ऍनेस्थेटिस्ट इतर
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा  : 18 ते 38 वर्ष .
  • पगार : पद्नुसार
  • अर्ज पद्धती :  OFFLINE
  • नौकरींचे  ठिकाण  : ठाणे जिल्हा
  • फीस  : खुला प्रवर्ग = 150/-रु & राखीव प्रवर्ग = 100 रु/-
  • अर्ज  सुरु  तारीख : 05 – 01-2024
  • निवड प्रक्रिया : शैक्षणिक अहर्ता तसेच अनुभव .
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी , चौथा मजला राष्ट्रीय आरोग्य अभियान , कन्या शाळा आवार , जिल्हा परिषद ठाणे .
  • अर्ज  भरवयची शेवट तारीख : 19 जानेवारी 2024 .
  • अधिकृत नोटीफीकेशन PDF = click here
  • अधिकृत वेबसाईट = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

  • [ हृदयरोगतज्ज्ञ ] = उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून DM Cardiology पदवी प्राप्त असणे आवश्यक आणि संबधित क्षेत्रात किमान सहा वर्षाचा अनुभव आवश्यक .
  • [ नेफ्रोलॉजिस्ट ] = या पदासाठी उमेदवार DM Nephrology मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे आणि किमान सहा वर्षाचा अनुभव आवश्यक .
  • [ स्त्रीरोगतज्ज्ञ ] = उमेदवार MD/ MS-Gyn /DGO/DNB या पैकी कोणतीही पदवी संबधित विषयात तसेच सहा वर्ष अनुभव आवश्यक .
  • [ बालरोगतज्ञ ] = या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून MD Paed /DCH/DNB यापैकी कोणतीही पदवी प्राप्त असणे आवश्यक व सहा वर्ष अनुभव .
  • [ सर्जन ] = उमेदवार MS General Surgery/ DNB या पैकी कोणतीही वैद्यकीय पदवी तसेच सहा वर्ष अनुभव आवश्यक आहे .
पद / posts जागा
Cardiologist ( Super Specialist)01
Nephrologists (Super Specialist)01
Gynecologist (Specialist)11
Pediatrician (Specialist)11
Surgeon (Specialist)06
Radiologist (Specialist)01
Anesthetists (Specialist)11
Physician (Specialist)09
Orthopedic (Specialist)01
ENT (Specialist)01
Ophthalmologist 01
Psychiatrist (DMHP)02
Medical Officer 36
Medical Officer AYUSH (PG)01
TOTAL93
  • Total Posts : 93 .
  • Post Name: Cardiologist, Nephrologist, Gynaecologist, Paediatrician, Surgeon, Radiologist, Anesthetist ,etc.
  • Maximum Age Limit : 18 to 38 years.
  • Salary : As per post
  • Application Method: OFFLINE .
  • Job Location : Thane District .
  • Fee : Open Category = Rs.150/- & Reserved Category = Rs.100/-
  • Application Start Date : 05 – 01-2024 .
  • Selection Process: Educational qualification as well as experience.
  • Application Address: District Health Officer, 4th Floor National Health Mission, Girls’ School Premises, Zilla Parishad Thane .
  • Last date for submission of application: 19 January 2024.

  • इतर बाकी सर्व रिक्त पदासाठी शैक्षणिक अहर्ता तपशील अधिकृत जाहिराती मध्ये दिले आहेत त्याचप्रमाणे अर्ज इच्छुक उमेदवाराने संबधित पदाचा तपशील जाहिराती मध्ये पहावा , तसेच अर्ज करतेवेळी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा .
  • वरील भरती केवळ कंत्राटी तत्वावर असून निवड झालेला उमेदवार एकत्रित मानधन स्वरूप 11 महिने 21 दिवसासाठी बांधील असेल , तसेच वरिष्ठ कार्यालायची मंजुरी न मिळाल्यास पदे कधीही समाप्त करण्यात येईल याची अर्ज करणाऱ्या उमेदवारास नोंद असावी .
  • अर्जदार संबधित पदासाठी शैक्षणिक , मानसिक , आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदारावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नसावा याची उमेदवाराने अर्ज योग्यरित्या दखल घेऊन अर्ज करावा .
  • thane zp recruitment 2024 भरतीमध्ये , उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी त्याचा चालू मोबाईल नंबर , ई – मेल पत्ता इत्यादी संपर्क तपशील अचूकपणे दाखल करावा त्याचप्रमणे ते सर्व तपशील भरतीप्रक्रिया पूर्ण होई पर्यंत चालू असावेत याची दक्षता घ्यावी जेणेकरून भरती संबधित कोणताही नवीन बदल झाल्यास उमेदवारास याची माहिती तात्काळ मिळावी .
  • उमेदवारास वेगवेगळ्या पदाकरिता अर्ज करावयाचा असल्यास प्रत्येक वेळी वेगळा अर्ज सादर करावा लागेल तसेच प्रत्येक वेळी वेगळा डिमांड ड्राफ्ट सादर करावा लागेल याची नोंद असावी . तसेच निवड झालेल्या उमेदवारास अटी व शर्ती मान्य असल्याबाबत 100 रु/- चा बॉंड पेपरवर करार करावा लागेल .
rojgarsarthi.com

Recent Posts

How to apply SBI CBO Bharti 2026 – 2273 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची संपूर्ण माहिती

How to apply SBI CBO Bharti 2026 बँकिंग क्षेत्रात अधिकारी पदावर करिअर करण्याची तयारी करणाऱ्या…

2 weeks ago

PNB Apprentices Recruitment 2026 – 5138 पदांसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा

PNB Apprentices Recruitment 2026 PNB Bank Apprentices Recruitment 2026 बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी…

2 weeks ago

Tata Capital Pankh Scholarship 2025-26 – ₹12,000 पर्यंत शिष्यवृत्ती | पात्रता, अर्ज प्रक्रिया

Tata Capital Pankh Scholarship 2025-26 Tata Capital Pankh Scholarship ही टाटा कॅपिटल लिमिटेड द्वारे सुरू…

2 months ago

Mazagon Dock Apprentice Bharti 2026: माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मध्ये 200 अप्रेंटिस जागांसाठी मोठी भरती.

Mazagon Dock Apprentice Bharti 2026 – सविस्तर माहिती भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली…

2 months ago

DRDO CEPTAM 11 Recruitment 2025 – 764 जागांसाठी मोठी भरती |आत्ताच ऑनलाइन अर्ज करा !

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या DRDO (Defence Research & Development Organisation) ने DRDO CEPTAM…

3 months ago

SBI SO Apply Online 2025– 996 पदांसाठी मोठी भरती सुरु | Apply Online

भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक State Bank of India (SBI) ने Specialist Cadre Officer (SO)…

3 months ago