कस्टम आयुक्त कार्यालय मुंबई भरती 2024

custom office mumbai : आयुक्त कार्यालय कस्टम मुंबई या ठिकाणी कार चालक या पदासाठी सरळसेवा भरतीचे नोटीफीकेशन जाहीर झाले आहे . तसेच यामध्ये एकूण जागेंची संख्या 28 असून पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत त्याचप्रमाणे अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून तारीख खाली दिली आहे , तसेच या भरतीसाठी अर्ज हे OFFLINE पद्धतीने स्वीकारण्यात येतील याची नोंद असू ध्यावी . त्याचप्रमाणे या भरतीस अर्ज करावयची शेवट तारीख हि 20 फेब्रुवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून पात्र उमेदवारांनी या संधीचा उपभोग घ्यावा हि विनंती .

custom office mumbai
 • एकूण पदे : 28
 • पद नाव : कार चालक
 • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 27 वर्ष [ बाकी नियम लागू ]
 • पगार : नियमानुसार
 • अर्ज पद्धती : OFFLINE
 • नौकरींचे ठिकाण : मुंबई .
 • फीस : फी नाही
 • अर्ज सुरु तारीख : 20-01-2024
 • निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा & ड्रायविंग चाचणी
 • अर्ज भरवयची शेवट तारीख : 20 फेब्रुवारी 2024
 • अधिकृत जाहिरात PDF = click here
 • अधिकृत वेबसाईट = click here

[ टीप : वरील लिंक्स च्या मदतीने अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अशाच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

 • [ कार चालक ] = या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा किमान दहावी पास असावा तसेच वाहन चालवण्याचा किमान तीन वर्ष अनुभव आणि वाहणाबदल पूरक माहिती आणि वैध कार चालक लायसन्स असणे आवश्यक आहे .
पद / posts URSCSTOBCEWS
कार चालक1304020702

अर्ज पाठवण्याचा : the Pr.Chief commissioner of customs , new custom house ,Ballard Estate , Mumbai – 400 – 001 .

 • Total Posts : 28
 • Post Name : Car Driver
 • Maximum Age Limit : 18 to 27 Years [Other Rules Applicable]
 • Salary : As per rules
 • Application Method : OFFLINE
 • Job Location: Mumbai
 • Fees: No fees
 • Application Start Date : 20-01-2024
 • Selection Process : Written Exam & Driving Test
 • Last Date of Application Submission : 20 February 2024
 • कोणत्याही स्वरूपात प्रचार करणे ही अशा उमेदवाराची अपात्रता आणि उमेदवारी असेल: सरसकट नाकारले जाण्यास जबाबदार आहे . अपूर्ण किंवा स्वाक्षरी न केलेले अर्ज आणि छायाचित्र किंवा योग्य संलग्नक न घेता प्राप्त झालेले अर्ज किंवा देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज सारांशाने नाकारले जातील .
 • लेखी चाचणी. 10. अर्जदाराची उमेदवारी स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा आणि/किंवा कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता भरती रद्द करण्याचा अधिकार विभाग राखून ठेवतो . या भरतीसंदर्भातील कोणताही वाद मुंबईतील न्यायालये/इरिब्युनलच्या अधिकारक्षेत्राच्या अधीन असेल .
 • आरटीआय कायद्यांतर्गत माहिती मागणाऱ्या कोणत्याही अर्जावर ‘निवड प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय विचार केला जाणार नाही .