Office of Commissioner of Customs Mumbai Recruitment 2024 | चालक पदासाठी जागा .
custom office mumbai : आयुक्त कार्यालय कस्टम मुंबई या ठिकाणी कार चालक या पदासाठी सरळसेवा भरतीचे नोटीफीकेशन जाहीर झाले आहे . तसेच यामध्ये एकूण जागेंची संख्या 28 असून पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत त्याचप्रमाणे अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून तारीख खाली दिली आहे , तसेच या भरतीसाठी अर्ज हे OFFLINE पद्धतीने स्वीकारण्यात येतील याची नोंद असू ध्यावी . त्याचप्रमाणे या भरतीस अर्ज करावयची शेवट तारीख हि 20 फेब्रुवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून पात्र उमेदवारांनी या संधीचा उपभोग घ्यावा हि विनंती .
- एकूण पदे : 28
- पद नाव : कार चालक
- जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 27 वर्ष [ बाकी नियम लागू ]
- पगार : नियमानुसार
- अर्ज पद्धती : OFFLINE
- नौकरींचे ठिकाण : मुंबई .
- फीस : फी नाही
- अर्ज सुरु तारीख : 20-01-2024
- निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा & ड्रायविंग चाचणी
- अर्ज भरवयची शेवट तारीख : 20 फेब्रुवारी 2024
महत्वपूर्ण लिंक्स | important Links
- अधिकृत जाहिरात PDF = click here
- अर्ज नमुना = application form
- अधिकृत वेबसाईट = click here
[ टीप : वरील लिंक्स च्या मदतीने अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अशाच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]
- आर्मी वर्कशॉप भरती = येथे क्लिक करा
- NCPOR भरती = येथे क्लिक करा
शैक्षणिक अहर्ता | eligibility criteria
- [ कार चालक ] = या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा किमान दहावी पास असावा तसेच वाहन चालवण्याचा किमान तीन वर्ष अनुभव आणि वाहणाबदल पूरक माहिती आणि वैध कार चालक लायसन्स असणे आवश्यक आहे .
पद / posts | UR | SC | ST | OBC | EWS |
कार चालक | 13 | 04 | 02 | 07 | 02 |
अर्ज पाठवण्याचा : the Pr.Chief commissioner of customs , new custom house ,Ballard Estate , Mumbai – 400 – 001 .
Office of Commissioner of Customs Mumbai Recruitment
Custom Office Mumbai : Direct service recruitment for the post of Car Driver at Commissioner Office Customs Mumbai The notification has been published. Also, the total number of seats is 28 and applications are being invited from eligible candidates Similarly, the application process has started and the date is given below, also the application for this recruitment is accepted in OFFLINE mode There should be a record of coming. Similarly, the last date to apply for this recruitment is 20 February 2024. All other details It is given below and the eligible candidates are requested to take advantage of this opportunity.
- Total Posts : 28
- Post Name : Car Driver
- Maximum Age Limit : 18 to 27 Years [Other Rules Applicable]
- Salary : As per rules
- Application Method : OFFLINE
- Job Location: Mumbai
- Fees: No fees
- Application Start Date : 20-01-2024
- Selection Process : Written Exam & Driving Test
- Last Date of Application Submission : 20 February 2024
महत्वपूर्ण सूचना | important instructions
- कोणत्याही स्वरूपात प्रचार करणे ही अशा उमेदवाराची अपात्रता आणि उमेदवारी असेल: सरसकट नाकारले जाण्यास जबाबदार आहे . अपूर्ण किंवा स्वाक्षरी न केलेले अर्ज आणि छायाचित्र किंवा योग्य संलग्नक न घेता प्राप्त झालेले अर्ज किंवा देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज सारांशाने नाकारले जातील .
- लेखी चाचणी. 10. अर्जदाराची उमेदवारी स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा आणि/किंवा कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता भरती रद्द करण्याचा अधिकार विभाग राखून ठेवतो . या भरतीसंदर्भातील कोणताही वाद मुंबईतील न्यायालये/इरिब्युनलच्या अधिकारक्षेत्राच्या अधीन असेल .
- आरटीआय कायद्यांतर्गत माहिती मागणाऱ्या कोणत्याही अर्जावर ‘निवड प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय विचार केला जाणार नाही .
Conclusion of this vacancy
In a significant stride towards bolstering its workforce, the Office of the Commissioner of Customs in Mumbai has announced a compelling recruitment drive for the year 2024. This endeavor aims to harness top-tier talent and strengthen the organizational fabric that plays a pivotal role in regulating trade and ensuring compliance with customs laws. Aspirants seeking promising career opportunities in the realm of customs administration are encouraged to explore this golden gateway to professional growth.
The recruitment process, detailed on Rojgarsarthi.com, serves as the primary conduit for interested individuals to access comprehensive information about available positions, eligibility criteria, and application procedures. Rojgarsarthi.com stands as a beacon for job seekers, offering a user-friendly platform that aligns seamlessly with the dynamic needs of today’s employment landscape. The collaboration between the Office of the Commissioner of Customs Mumbai and Rojgarsarthi.com not only streamlines the recruitment process but also underscores a commitment to transparency and efficiency in the quest for talent acquisition.