Daily Update

मुन्सीपल को – ऑपरेटीव बँक मध्ये भरती 2024

municipal co operative bank : मुंबई मुन्सीपल को – ऑपेरेटीव बँक मार्फत विविध रिक्त पदावर भरतीचे नोटीफीकेशन जाहीर झाले आहे , यामध्ये बँकेमार्फत Assistant General Manager, Senior Manager, Branch Manager, Assistant Manager, Typist, Clerk या काही पदाकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . तसेच अर्ज सुरु तारीख खाली दिली आहे आणि अर्ज हे ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येतील . आणि या भरतीस अर्ज करावयची शेवट तारीख 08 फेब्रुवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला आहे तरी सर्व पात्र उमेदवारांनी या संधीचा उपभोग घ्यावा .

  • एकूण पदे : 13
  • पद नाव : Assistant General Manager, Senior Manager, Branch Manager, Assistant Manager, Typist, Clerk.
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 55 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : पद्नुसार
  • अर्ज पद्धती : ONLINE
  • नौकरींचे ठिकाण : मुंबई
  • फीस : खुला प्रवर्ग = 1000 /-रु & राखीव प्रवर्ग = 500 रु/-
  • अर्ज सुरु तारीख : 25-01-2024
  • निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : 08 फेब्रुवारी 2024 .
  • अधिकृत नोटीफीकेशन PDF = click here
  • अधिकृत वेबसाईट = click here

[ टीप : कार्यरत लिंक्स च्या मदतीने आपण थेट अर्ज करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

  • [ Assistant General Manager ] = उमेदवार हा , मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य किंवा अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवीधर किंवा एम.बी.ए. (फायनान्स) पूर्ण वेळ किंवा आय. सी.डब्ल्यू.ए. किंवा चार्टर्ड अकाऊंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी असणे आवश्यक .
  • [ Senior Manager ] = उमेदवार , वाणिज्य (वित्त/बँकिंग/मार्केटिंग) मध्ये बॅचलर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (वित्त/बँकिंग/मार्केटिंग) किंवा M.B.A (वित्त/बँकिंग/मार्केटिंग) किंवा चार्टर्ड अकाउंटंट किंवा ICWA किंवा कंपनी सचिव .
  • [ Branch Manager ] = उमेदवार , मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य शाखेचा (फायनान्स / बँकींग/मार्केटींग) किंवा पदव्युत्तर पदवीमध्ये (फायनान्स/बँकींग/मार्केटींग) किंवा एम.बी.ए. (फायनान्स/ बँकींग/मार्केटींग) किंवा चार्टर्ड अकाऊंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा आय.सी.डब्ल्यू.ए. असणे जरूरीचे आहे.
Assistant General Manager (CCO)01Assistant Manager01
Assistant General Manager (IT)01Assistant Manager (IT Support)01
Senior Manager (CISO)01Assistant Manager (IT) 01
Senior Manager (CRO)01Typist01
Branch Manager 01Clerk 01
उर्वरित सर्व पदासाठीची शैक्षणिक अहर्ता व इतर तपशील हि अधिकृत जाहिरातीमध्ये मिळेल कृपया पाहून घ्यावे .

  • Total Posts : 13
  • Post Name : Assistant General Manager, Senior Manager, Branch Manager, Assistant Manager, Typist, Clerk.
  • Maximum Age Limit : 18 to 55 Years [Other Rules Applicable]
  • Salary : As per post
  • Application Method : ONLINE
  • Job Location: Mumbai
  • Fees: Open Category = Rs.1000/- & Reserved Category = Rs.500/-
  • Application Start Date : 25-01-2024
  • Selection Process : Written Examination
  • Last date for submission of application: 08 February 2024.
  • वरील भरतीमद्धे टेक्निकल आणि नोन टेक्निकल या दोन्ही पदांचा समावेश असून निवड प्रक्रियेत घेण्यात येणारी परीक्षा हि दोन्ही संवर्गातील पदासाठी वेगळी असेल कृपया नोंद असू द्यावी .
  • वरील भरतीस अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून घ्यावी व अर्ज करावा .
  • अर्जदाराने अर्ज करतेवेळी वैयतिक माहिती अचूकपणे भरावी संपर्क माहिती चुकीची असल्यास भरतीसंबधित येणारे सर्व अपडेट्स साठी उमेदवार असमर्थ राहील आणि याची सर्वस्व जबाबदारी उमेदवाराची असेल .
rojgarsarthi.com

Recent Posts

महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2026: 5,000+ रिक्त पदांची भरती-पात्रता, पगार, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2026 मोठी अपडेट सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.…

8 hours ago

AIIMS Bsc Nursing Officer Bharti 2026: 2216 जागांसाठी मेगाभरती देशातील सर्वात मोठ्या नर्सिंग भरतीची सुवर्णसंधी!

AIIMS Bsc Nursing Officer Bharti आरोग्य क्षेत्रात केंद्र सरकारची कायमस्वरूपी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी AIIMS Nursing…

21 hours ago

Top 5 AI Tools for Students in 2026 | Study Smarter with AI

Top 5 AI Tools for Students in 2026: अभ्यास, नोट्स, असाइनमेंट आणि करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी…

1 day ago

PM YASASVI Scholarship 2026: ₹1.25 लाखांपर्यंत शिष्यवृत्ती | पात्रता, अर्ज प्रक्रिया

PM YASASVI Scholarship 2026 देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने…

2 days ago

UMANG App वरून सरकारी कागदपत्रे कशी डाउनलोड कराल? How to download government documents from the UMANG app?

UMANG App प्रस्तावना आजच्या डिजिटल युगात जवळपास प्रत्येक सरकारी सेवा ऑनलाइन उपलब्ध होत आहे. आधार…

4 days ago

Maharashtra Talathi Bharti 2026 – सरकारी नोकरीची मोठी संधी! महाराष्ट्रात 5707 पदांची मेगाभरती, तलाठीसह अनेक पदांसाठी अर्ज सुरू

Maharashtra Talathi Bharti 2026: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! तलाठीसह 5707 पदांची मेगाभरती Maharashtra Talathi Bharti 2026 ची…

5 days ago